लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन

Amitabh bachchan, Latest Marathi News

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.
Read More
40 वर्षांची प्रतीक्षा संपली, अखेर नीना गुप्ता यांना ती संधी  मिळाली! - Marathi News | after 40 years first time share screen space with amitabh bachchan in film goodbye | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :40 वर्षांची प्रतीक्षा संपली, अखेर नीना गुप्ता यांना ती संधी  मिळाली!

बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता सध्या जाम खूश आहेत आणि कारण आहेत अमिताभ बच्चन. ...

अमिताभ बच्चन यांनी या नावाने मोबाईलमध्ये सेव्ह केला आहे जया बच्चन यांचा नंबर - Marathi News | Amitabh Bachchan Reveals The Name By Which He Has Saved Jaya Bachchan's Number On His Phone | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चन यांनी या नावाने मोबाईलमध्ये सेव्ह केला आहे जया बच्चन यांचा नंबर

जया यांचं नाव त्यांनी मोबाइलमध्ये काय नावाने सेव्ह केलं आहे, याबद्दल कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात त्यांनी सांगितले होते. ...

'वेळच आहे सर्वकाही..!', रिंकू राजगुरूच्या फोटोसोबत कॅप्शनने वेधले सर्वांचे लक्ष - Marathi News | 'Time is everything ..!', Caption with Rinku Rajguru's photo caught everyone's attention | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'वेळच आहे सर्वकाही..!', रिंकू राजगुरूच्या फोटोसोबत कॅप्शनने वेधले सर्वांचे लक्ष

अभिनेत्री रिंकू राजगुरू सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटो आणि त्याला दिलेल्या कॅप्शनमुळे चर्चेत आली आहे. ...

बिग बी अमिताभ बच्चन यांच्याकडून सायन रुग्णालयाला मिळाले व्हेंटिलेटर्स - Marathi News | Sion Hospital received ventilators from Big B Amitabh Bachchan pdc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बिग बी अमिताभ बच्चन यांच्याकडून सायन रुग्णालयाला मिळाले व्हेंटिलेटर्स

देणगी स्वरूपात दिली पावणेदाेन काेटी रुपयांची यंत्रसामग्री ...

अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटामुळे जॅकी श्रॉफ झाला होता कंगाल, विकाव्या लागल्या होत्या घरातील वस्तू - Marathi News | Tiger Shroff opens up on how the failure of ‘Boom’ affected his family | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटामुळे जॅकी श्रॉफ झाला होता कंगाल, विकाव्या लागल्या होत्या घरातील वस्तू

या चित्रपटामुळे घरातील बेड देखील विकावा लागला होता. त्यामुळे मी जमिनीवर झोपायचो असे टायगरने एका मुलाखतीत सांगितले होते. ...

वाचा असे काय घडले होते की, रेखा यांच्यासाठी अमिताभ बच्चन यांनी उचलला होता एका व्यक्तीवर हात - Marathi News | When Amitabh Bachchan beat up a man for passing lewd comments on Rekha | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वाचा असे काय घडले होते की, रेखा यांच्यासाठी अमिताभ बच्चन यांनी उचलला होता एका व्यक्तीवर हात

यासिर उस्मान यांनी रेखा यांच्यावर लिहिलेल्या ‘रेखा; द अनटोल्ड स्टोरी’ या पुस्तकामध्ये या गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे. ...

आपण यांना ओळखलंत का? लॉकडाउनला 'गुडबाय' करत या दिग्गज अभिनेत्याने शूटिंगला केली सुरूवात - Marathi News | Did you recognize him? The veteran actor started the shooting by saying 'goodbye' to the lockdown | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आपण यांना ओळखलंत का? लॉकडाउनला 'गुडबाय' करत या दिग्गज अभिनेत्याने शूटिंगला केली सुरूवात

मुंबईत शूटिंगला काही अटींसोबत परवानगी देण्यात आली आहे. काही कलाकार आगामी प्रोजेक्टचे शूटिंग करताना दिसत आहेत. ...

पुण्याच्या Amitabh Bachchan यांचं कौतुकास्पद काम | Shashikant Pedwal | Pune News - Marathi News | Admirable work of Amitabh Bachchan of Pune | Shashikant Pedwal | Pune News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :पुण्याच्या Amitabh Bachchan यांचं कौतुकास्पद काम | Shashikant Pedwal | Pune News

...