लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन

Amitabh bachchan, Latest Marathi News

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.
Read More
KBC 13 : 'राजीव गांधींनी सुरू केलेल्या नवोदय विद्यालयामुळेच गरीब साहिलने 1 कोटी जिंकले' - Marathi News | KBC 13 : 'Poor Sahil wins Rs 1 crore only because of Navodaya Vidyalaya started by Rajiv Gandhi', pawan kuamr bansal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'राजीव गांधींनी सुरू केलेल्या नवोदय विद्यालयामुळेच गरीब साहिलने 1 कोटी जिंकले'

KBC 13 : साहिल यांनी 1 कोटी रुपयांच्या प्रश्नाचे अगदी बरोबर उत्तर दिले. त्यानंतर, 7 कोटी रुपयांच्या प्रश्नावर ते अडकून पडले. त्यामुळे, त्यांनी गेम क्विट करुन खेळ सोडण्याचा निर्णय घेतला. ...

दिवंगत अभिनेते कादर खान यांचे अमिताभ बच्चन यांच्यामुळे संपले करिअर,जाणून घ्या नेमकं काय घडलं? - Marathi News | Not Saying 'Sirjee' but Political was the reason behind broken Friendship between Amitabh Bachchan and Kadar Khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिवंगत अभिनेते कादर खान यांचे अमिताभ बच्चन यांच्यामुळे संपले करिअर,जाणून घ्या नेमकं काय घडलं?

कादर खान यांच्या निधनानंतर अनेकदा अमिताभ बच्चन दुःख व्यक्त करत भावूक होतात. ...

KBC 13 : सुरक्षा गार्डचा मुलगा बनला करोडपती, तापसी पन्नूचं 'साहिल'साठी खास ट्विट - Marathi News | KBC 13 : Sahil, the son of a security guard, became a millionaire, Tapsi Pannu also made an offer in KBC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुरक्षा गार्डचा मुलगा बनला करोडपती, तापसी पन्नूचं साहिलसाठी खास ट्विट

साहिल यांनी 1 कोटी रुपयांच्या प्रश्नाचे अगदी बरोबर उत्तर दिले. त्यानंतर, 7 कोटी रुपयांच्या प्रश्नावर ते अडकून पडले. त्यामुळे, त्यांनी गेम क्विट करुन खेळ सोडण्याचा निर्णय घेतला. ...

तुम्ही एका महान कवीचे पुत्र आहात तेव्हा..., चाहत्यानं लक्षात आणून दिली अमिताभ बच्चन यांची चूक - Marathi News | the boy of patna realized the mistake bollywood actor amitabh bachchan apologized in marathi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुम्ही एका महान कवीचे पुत्र आहात तेव्हा..., चाहत्यानं लक्षात आणून दिली अमिताभ बच्चन यांची चूक

अशी काय चुक झाली की, महानायकाला मागावी लागली माफी ...

‘Black’ सिनेमातील अभिनेत्री आयशा कपूर बॉलिवूडपासून का दुरावली?; कारण ऐकून धक्का बसेल - Marathi News | Black Cinema Actress Ayesha Kapoor why disappeared from bollywood, know the reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘Black’ मधील अभिनेत्री आयशा बॉलिवूडपासून का दुरावली?; कारण ऐकून धक्का बसेल

अमिताभ बच्चन यांना या सिनेमासाठी सर्वोकृष्ट अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. राणी मुखर्जी हिलाही अवार्ड मिळाले होते. ...

Wedding Anniversary : रिसेप्शनमध्ये 'या' अभिनेत्याशिवाय डॉ. नेनेंनी कोणालाही ओळखलं नव्हतं, Madhuri Dixit नं सांगितला होता किस्सा  - Marathi News | When Madhuri Dixit revealed Shriram Nene recognised only Amitabh Bachchan at their reception wedding anniversary | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिसेप्शनमध्ये 'यांच्या'शिवाय डॉ. नेनेंनी कोणालाही ओळखलं नव्हतं, Madhuri Dixit नं सांगितला किस्सा

माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) आणि डॉ. श्रीराम नेने यांची Marriage Anniversary आहे. पाहूया त्यांनी ऐकवलेला एक किस्सा.  ...

'गुलाबो सिताबो', पिपली लाईव्ह' फेम ज्येष्ठ अभिनेत्री फारुख जफर यांचे निधन - Marathi News | 'Gulabo Sitabo' Pipli Live 'fame veteran actress Farooq Zafar passed away | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गुलाबो सिताबो', पिपली लाईव्ह' फेम ज्येष्ठ अभिनेत्री फारुख जफर यांचे निधन

बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री फारूख जफर यांचे वयाच्या ८९व्या वर्षी निधन झाले. ...

प्रत्येकवेळी रेखा सोबत दिसणारी 'ती' महिला कोण ? अमिताभ बच्चन यांच्यासारखाच करते पहेराव - Marathi News | Check this woman look alike Amitabh Bachchan is always with Rekha, know who is she | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :प्रत्येकवेळी रेखा सोबत दिसणारी 'ती' महिला कोण ? अमिताभ बच्चन यांच्यासारखाच करते पहेराव

पन्नास वर्षांच्या करियरमध्ये त्यांनी जवळपास १८० चित्रपटात काम केले आहे. ​रेखा यांनी ६०च्या दशकात आपल्या सिनेकरियरला सुरूवात केली होती. त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिले नाही. ...