अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. Read More
Mr India Movie : १९८७ साली 'मिस्टर इंडिया' या चित्रपटात अनिल कपूरने एका सामान्य माणसाची भूमिका साकारली आहे जो घड्याळ घातल्यानंतर अदृश्य होतो. या चित्रपटात श्रीदेवीनेही मुख्य भूमिका साकारली होती आणि अमरीश पुरी यांनी मोगॅम्बोची भूमिका साकारली होती. ...
Amitabh Bachchan : नुकतेच अमिताभ बच्चन यांनी असं काही ट्विट केलं आहे, जे पाहून चाहते हैराण झाले आहेत आणि नेमकं काय झालं आहे, अशी विचारणा पोस्टवर करत आहेत. ...
Fact Check Samay Raina KBC Rekha Joke Viral Video : 'कौन बनेगा करोडपती' शो मधील सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा डीपफेक म्हणजेच बनावट असल्याचे समोर आले आहे. जाणून घ्या सत्य. ...