अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. Read More
Amitabh Bachchan Diwali Celebration : यावर्षी बिग बी अमिताभ बच्चन यांनी आपल्या खास शैलीत चाहत्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी दिवाळीतील एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. माहितीये का आहे ते पेटिंग इतकं खास? ...
Shafeeq ansari: 'बागबान' चित्रपटाचं लेखन करणाऱ्या शफीक अन्सारी यांच्या निधनाची माहिती मिळताच कलाविश्वावर शोककळा पसरली असून अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ...
बॉलीवुडचा दबंग सलमान खानकडेही स्वःचे जेट प्लेन आहे. कायम बिझी असणारा सलमान खासगी अन् कौटुंबिक ट्रीप, शुटिंग आणि प्रमोशनसाठी विविध शहरात फिरताना जेट प्लेन वापरतो. ...
बॉलीवूड अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) त्यांच्या अनुभवासह वैयक्तिक आयुष्यातील काही खास क्षण किंवा प्रसंग सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्सपर्यंत पोहोचवत असतात. ...