लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन

Amitabh bachchan, Latest Marathi News

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.
Read More
बिग बींची नात 'गली बॉय'च्या प्रेमात; सिद्धांत चतुर्वेदीला करतीये डेट? - Marathi News | navya naveli nanda dating gully boy actor siddhant chaturvedi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बींची नात 'गली बॉय'च्या प्रेमात; सिद्धांत चतुर्वेदीला करतीये डेट?

Navya naveli nanda: नव्या गेल्या कित्येक महिन्यांपासून गली बॉय फेम अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीला डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे. ...

तुम्ही खूप उंच आहात, घरात पंखे तुम्हीच पुसता का? छोट्या स्पर्धकाच्या प्रश्नावर अमिताभ म्हणतात... - Marathi News | kbc 13 Young contestant asks Big B if he cleans the fans of his house since he is too tall | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुम्ही खूप उंच आहात, घरात पंखे तुम्हीच पुसता का? छोट्या स्पर्धकाच्या प्रश्नावर अमिताभ म्हणतात...

केबीसीच्या मंचावर छोट्या स्पर्धकांचे अमिताभ बच्चन यांना एकापेक्षा एक धमाल प्रश्न ...

सुहाना खान व अगस्त नंदा ‘या’ चित्रपटातून करणार डेब्यू? खुशी व इब्राहिमच्या नावाचीही चर्चा - Marathi News | Zoya Akhtar to Launch Ibrahim Ali Khan, Suhana Khan, Agastya Nanda and Khushi Kapoor in Indian Adaptation of Archie Comic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुहाना खान व अगस्त नंदा ‘या’ चित्रपटातून करणार डेब्यू? खुशी व इब्राहिमच्या नावाचीही चर्चा

होय, शाहरूखची लेक सुहाना खान लवकरच बॉलिवूड डेब्यू करणार असल्याची चर्चा आहे. ...

Amjad Khan Birthday: ‘त्या’ दिवशी अमिताभ यांच्या रूपात अमजद खान यांना जणू देवदूत भेटला होता...  वाचा  - Marathi News | Amjad Khan Birthday: Amjad Khan went into coma, Amitabh Bachchan helped | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘त्या’ दिवशी अमिताभ यांच्या रूपात अमजद खान यांना जणू देवदूत भेटला होता...  वाचा 

Amjad Khan Birthday: 1992 साली वयाच्या 52 व्या वर्षी अमजद खान यांनी जगाचा निरोप घेतला. पण त्याआधी ते मृत्यूच्या दाढेतून परतले होते. साल होतं 1978. ...

In Pics : जितेन्द्र टॉयलेटमध्ये बसून पपई खातात तर अमिताभ..., या कलाकारांना आहेत विचित्र सवयी! - Marathi News | Amitabh Bachchan jitendra aamir khan to kareena kapoor khan know about these bollywood celebs weird habits | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :In Pics : जितेन्द्र टॉयलेटमध्ये बसून पपई खातात तर अमिताभ..., या कलाकारांना आहेत विचित्र सवयी!

Celebs Weird Habits : आपल्या अवतीभवती अनेकांना चित्रविचित्र सवयी असतात. बॉलिवूडचे कलाकारही याला अपवाद नाहीत... ...

'हमको हमेशा एक दुख रहा है..' खुद्द अमिताभ बच्चन जेव्हा सांगतात, दमलेल्या बाबाची हळवी गोष्ट - Marathi News | Humko hamesha ek dukh raha hai .. ' sometime I fell short as a parent... why does Amitabh Bachchan say that .. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :'हमको हमेशा एक दुख रहा है..' खुद्द अमिताभ बच्चन जेव्हा सांगतात, दमलेल्या बाबाची हळवी गोष्ट

आज बहुतांश पालकांना जी गोष्ट छळते, तिच गोष्ट सुपरस्टार बिग बी अमिताभ बच्चन यांना देखील छळत होती. याविषयीचे दु:ख त्यांनी काही दिवसांपुर्वीच व्यक्त केले आहे.  ...

अखेर KBC मध्ये जिंकलेल्या पैशातून इतकी मोठी रक्कम का कापली जाते, जाणून घ्या गणित? - Marathi News | Kaun Banega Crorepati: Why is such a large amount tax deducted from the money won in KBC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KBC मध्ये जिंकलेल्या पैशातून इतकी मोठी रक्कम का कापली जाते, जाणून घ्या गणित?

Kaun Banega Crorepati: केबीसी कार्यक्रमात जिंकलेली रक्कम स्पर्धकांसाठी स्पेशल इन्कम असते. त्यासाठी करात कोणतीही सवलत दिली जात नाही ...

KBC: केबीसीच्या सेटवर अमिताभ संतापले, खुर्ची सोडून निघून गेले; प्रेक्षकांमध्ये सन्नाटा; कतरिनाच्या चेहऱ्याचा रंग उडाला - Marathi News | KBC: On the set of KBC, Amitabh got angry, left the chair; Silence in the audience; Katrina's face flushed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO: केबीसीच्या सेटवर अमिताभ संतापले, खुर्ची सोडून निघून गेले; कतरिनाच्या चेहऱ्याचा रंग उडाला

अमिताभ बच्चन यांचं रौद्र रुप पाहून सेटवर सन्नाटा; कतरिना कैफ झाली रडवेली ...