अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. Read More
'सैराट' (Sairat Movie) चित्रपटानंतर रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) पुन्हा एकदा नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांच्या 'झुंड' (Jhund Movie) चित्रपटात काम करताना दिसणार आहे. ...
Harshvardhan nawathe: KBC च्या पहिल्या पर्वात हर्षवर्धन नवाथे हा महाराष्ट्रीयन तरुण विजयी ठरला होता. विशेष म्हणजे अवघ्या 23 मिनिटांत 15 प्रश्नांची अचूक उत्तरं देऊन हर्षवर्धन रातोरात कोट्यधीश झाले होते. ...
Amitabh bachchan: एका मुलाखतीत अभिनेता अभिषेक बच्चनने त्याच्या वडिलांवर म्हणजेच अमिताभ बच्चन यांच्यावर कोसळलेल्या आर्थिक संकटाविषयी भाष्य केलं होतं. त्यावेळी अभिषेक बोस्टनमध्ये शिकत होता. ...
Jhund Trailer: ट्विटरवर ‘झुंड’ च्या ट्रेलरची एका विशेष कारणाने चर्चा रंगली आहे. होय, ट्रेलरमधील एक फ्रेम पाहून नेटकरी नागराज मंजुळेंच्या जणू प्रेमात पडले आहेत. ...
Jhund Trailer: काही दिवसांपूर्वीच या चित्रपटातील पहिलं गाणं प्रदर्शित झालं होतं. या गाण्याला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला होता. त्यानंतर आता चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित झाला आहे. ...
Nagraj manjule:मराठीमध्ये अनेक चित्रपट केल्यानंतर नागराज मंजुळे पहिल्यांदाच एका हिंदी चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. त्यांच्या या आगामी चित्रपट अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत झळकले आहेत. ...