अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. Read More
Amitabh Bachchan's grandson Agastya Nanda : बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा 'इक्कीस' सिनेमातून रुपेरी पडद्यावर पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याचा फर्स्ट लूक समोर आला आहे. ...
वयाने मोठ्या असलेल्या आणि एका दिग्गज अभिनेत्यासमोर इशित त्याच्या अकलेचे तारे तोडताना दिसला. ज्यामुळे चाहत्यांमध्ये नाराजी आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ...
कौन बनेगा करोडपतीच्या मंचावर अंजनगाव येथील स्नेहल जावरे या सहभागी झाल्या होत्या. पण, बिग बींना त्यांच्या आडनावाचा उच्चार करता येत नव्हता. स्नेहल यांच्या आडनावातील 'ज'चा उच्चार अमिताभ बच्चन चुकीच्या पद्धतीने करत होते. स्नेहल यांनी बिग बींना 'ज'चा बरोब ...
अमिताभ बच्चन त्यांचा ८३वा वाढदिवस साजरा करत आहेत. पण, या वाढदिवशी बिग बींनी स्वत:ला खास गिफ्ट दिलं आहे. अमिताभ बच्चन यांनी अलिबागमध्ये नवी प्रॉपर्टी खरेदी केली आहे. त्यामुळे आता अमिताभ बच्चनही अलिबागकर झाले आहेत. ...