अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. Read More
Rohini Hattangadi : अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी अग्निपथमध्ये अमिताभ बच्चन यांच्या आईची भूमिका साकारली होती. अलिकडेच एका मुलाखतीत त्यांनी या भूमिकेबद्दल सांगितले. ...
Rohini Hattangadi And Amitabh Bachchan :'शहंशाह' सिनेमात रोहिणी हट्टंगडी यांनी अमिताभ बच्चन यांच्या आईची भूमिका साकारली होती. अलिकडेच त्यांनी एका मुलाखतीत 'शहंशाह' सिनेमाच्यावेळी अमिताभ बच्चन यांच्यासोबतचा एक किस्सा सांगितला. ...
Kaun Banega Crorepati : २००१ साली १४ वर्षांचा एक मुलगा सहभागी झाला होता. त्याने 'कौन बनेगा करोडपती' ज्युनिअरमध्ये १ कोटी रुपये जिंकले होते. आज हा चिमुकला आयपीएस अधिकारी आहे. ...
Amitabh Bachchan wrote a letter to Farah Khan, she was shocked, see what was the reason : आपल्या भोवतालच्या माणसांच्या कामाची दखल घेणं, कौतुक करणं अवघड नसतं, अमिताभ बच्चन ते करतात. ...