शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अमित ठाकरे

अमित ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव आहेत. राज ठाकरेंप्रमाणे अमित ठाकरेंही व्यंगचित्र काढतात. वडिलांप्रमाणेच अमित ठाकरेंकडे देखील हे कौशल्य आहे, ते सुद्धा स्केचिंग करतात. अमित ठाकरे हे मिताली बोरुडे या मैत्रिणीबरोबर 27 जानेवारी रोजी विवाह बंधनात अडकले आहेत.

Read more

नागपूर : शिवसेना हिंदुत्वापासून दूर गेली आहे

राजकारण : 'शिवसेना हिंदुत्वापासून दूर गेलीय', अमित ठाकरेंची टीका

राजकारण : पुण्यापाठोपाठ 'या' महापालिकेतही महाराष्ट्र सैनिकांची स्वबळाची हाक; भाजपासोबत युती नको

महाराष्ट्र : दोन युवा ठाकरेंमध्ये रंगणार टोळी वाद?Aditya Thackeray On Maharashtra Navnirman Sena | Amit Thackeray

मुंबई : अमित ठाकरेंसह मनसे नेते घेणार वाॅर्डस्तरावर आढावा

मुंबई : ...अन् अमित ठाकरेंनी थेट बैलगाडीच चालवली; त्यांच्या वेगळ्या अंदाजाने मनसैनिकही भारावले

मुंबई : 'राज'पुत्र अमित ठाकरे 'इन अॅक्शन'!, मुंबई महापालिका निवडणुकीसाठी 'या' भागाची जबाबदारी स्वीकारली

मुंबई : शिवसेनेने पहिल्यांदाच राज ठाकरेंच्या कुटुंबावर केली जाहीर टीका; वाद चिघळण्याची शक्यता

मुंबई : राज यांची समयसूचकता...अमित ठाकरेंना दिग्गजांच्या मांदियाळीतून 'कॉर्नर' दाखवला!

महाराष्ट्र : अमित ठाकरेंनी चालवली कार्यकर्त्याची गाडी | Amit Thackeray Drive Party Member Car | Maharashtra News