लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमित ठाकरे

अमित ठाकरे

Amit thackeray, Latest Marathi News

अमित ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव आहेत. राज ठाकरेंप्रमाणे अमित ठाकरेंही व्यंगचित्र काढतात. वडिलांप्रमाणेच अमित ठाकरेंकडे देखील हे कौशल्य आहे, ते सुद्धा स्केचिंग करतात. अमित ठाकरे हे मिताली बोरुडे या मैत्रिणीबरोबर 27 जानेवारी रोजी विवाह बंधनात अडकले आहेत.
Read More
Anant Chaturdashi 2022| अजित पवार यांच्यानंतर अमित ठाकरेंचाही शहरात आरतीचा तास - Marathi News | Anant Chaturdashi 2022 After Ajit Pawar mns Amit Thackeray's ganesha Aarti in the city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजित पवार यांच्यानंतर अमित ठाकरेंचाही शहरात आरतीचा तास

राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांनी शहरातील गणेश मंडळांना भेट भेट देऊन आरती केली... ...

Amit Thackeray: अमित ठाकरेंच्या साधेपणाची चर्चा; पदाधिकाऱ्याच्या घरी स्वतःच जेवणाचं ताट वाढून घेतलं अन्... - Marathi News | Amit Thackeray: MNS leader Amit Thackeray's simplicity won hearts; watch the video | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमित ठाकरेंच्या साधेपणाची चर्चा; पदाधिकाऱ्याच्या घरी स्वतःच जेवणाचं ताट वाढून घेतलं अन्...

MNS Leader Amit Thackeray Pune Visit: अमित ठाकरे यांच्या दौऱ्यांमध्ये त्यांच्या साधेपणाची चर्चा होत असते. आता त्यांचा पुण्यातला एक व्हिडिओ व्हायरल होतोय. ...

...तर राजकारणात कधीच आलो नसतो; अमित ठाकरेंनी युवकांना स्पष्टच सांगितले - Marathi News | Looking at the current politics, I would never have entered politics Says MNS Chief Raj Thackeray Son Amit Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर राजकारणात कधीच आलो नसतो; अमित ठाकरेंनी युवकांना स्पष्टच सांगितले

दौरे करतोय अन युवकांचा प्रतिसाद मिळतोय. तुमच्या सारख्या युवकांची गरज आहे, तुम्ही राजकारणात नक्की या. माझ्यावर विश्वास ठेवून यावं अशी साद अमित यांनी युवकांना घातली आहे.  ...

Amit Thackeray: "मी संजय राऊतांची रिप्लेसमेंट नाही बरं का...", अमित ठाकरे असं का म्हणाले? - Marathi News | mns leader amit thackeray in pune visit says I am not Sanjay Raut replacement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"मी संजय राऊतांची रिप्लेसमेंट नाही बरं का...", अमित ठाकरे असं का म्हणाले?

मनसेच्या विद्यार्थी संघटनेच्या पुनर्बांधणी निमित्तानं मनसे नेते अमित ठाकरे सध्या पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. अमित ठाकरे यांनी आज पुणे पत्रकार संघ येथे मनसेच्या महिला पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. ...

अमित ठाकरे 3 दिवसाच्या पुणे दौऱ्यावर; मनसेचे विद्यार्थी, महिला, पदाधिकारी यांच्या भेटी घेणार - Marathi News | Amit Thackeray on 3 day visit to Pune Will meet MNS students women office bearers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अमित ठाकरे 3 दिवसाच्या पुणे दौऱ्यावर; मनसेचे विद्यार्थी, महिला, पदाधिकारी यांच्या भेटी घेणार

अमित ठाकरे यांनी पुढाकार घेऊन विद्यार्थी संघटनेला बळ देण्याबरोबरच पक्षबांधणीचे काम करू लागले आहेत ...

दौऱ्यावेळी अमित ठाकरेंच्या मोबाईलवर अचानक राज ठाकरेंचा Video Call आला अन्... - Marathi News | During the tour, Amit Thackeray's mobile suddenly received a video call from MNS Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दौऱ्यावेळी अमित ठाकरेंच्या मोबाईलवर अचानक राज ठाकरेंचा Video Call आला अन्...

या व्हिडिओ कॉलवर प्रत्यक्ष राज ठाकरे आहेत हे बघून महाराष्ट्र सैनिकांच्या जल्लोषाला एकच उधाण आले ...

"झोपी गेलेला जागा झाला..!", मनसेचा आदित्य ठाकरे अन् वरुण सरदेसाई यांना टोला - Marathi News | MNS leader criticizes Aditya Thackeray and Varun Sardesai over yuvasena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"झोपी गेलेला जागा झाला..!", मनसेचा आदित्य ठाकरे अन् वरुण सरदेसाई यांना टोला

राज्यात शिवसेनेत उभी फूट पडल्यामुळे पक्ष बांधणीसाठी आदित्य ठाकरे निष्ठायात्रेवर आहेत. ...

Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदेंचे बंड झाले नसते तर दौरे केले असते का? अमित ठाकरेंचा आदित्य ठाकरेंना थेट सवाल - Marathi News | mns amit thackeray criticizes shiv sena aditya thackeray over visit tour in various places of the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदेंचे बंड झाले नसते तर दौरे केले असते का? अमित ठाकरेंचा आदित्य ठाकरेंना थेट सवाल

Maharashtra Political Crisis: तेजस ठाकरे राजकारणात येत असतील तर त्यांचे स्वागत आहे, असे अमित ठाकरेंनी म्हटले आहे. ...