शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अमित ठाकरे

अमित ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव आहेत. राज ठाकरेंप्रमाणे अमित ठाकरेंही व्यंगचित्र काढतात. वडिलांप्रमाणेच अमित ठाकरेंकडे देखील हे कौशल्य आहे, ते सुद्धा स्केचिंग करतात. अमित ठाकरे हे मिताली बोरुडे या मैत्रिणीबरोबर 27 जानेवारी रोजी विवाह बंधनात अडकले आहेत.

Read more

नाशिक : टोलनाक्यावर मध्यरात्री नेमकं काय घडलं?; बाळा नांदगावकरांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम

नाशिक : अमित ठाकरेंना अपमानास्पद वागणूक दिल्याचा मनसे कार्यकर्त्यांचा आरोप

महाराष्ट्र : अमित ठाकरेंची कार अडवली; संतापलेल्या मनसे कार्यकर्त्यांनी समृद्धीवरील टोलनाका फोडला

जळगाव : आमदार फोडण्यात व्यस्त नसते तर इर्शाळवाडीची घटना टळली असती : अमित ठाकरे

जळगाव : अमित ठाकरे जळगाव दौऱ्यावर; कार्यकर्त्यांकडून जल्लोषात स्वागत

मुंबई : राज-उद्धव युतीवर अमित ठाकरेंचे थेट भाष्य; म्हणाले, “एकाचे १०० आमदार करु, दोन भाऊ एकत्र...”

फिल्मी : महेश मांजरेकरांच्या सिनेमात लागली होती अमित ठाकरेंची वर्णी; राज ठाकरेंमुळे गेला हातचा चित्रपट

मुंबई : 'महाराष्ट्राची मान शरमेने खाली झुकली, तरुणींच्या आईवडिलांची घुसमट…'; अमित ठाकरे संतापले

मुंबई : Video: रायगडावर 'राज'भेट; मुख्यमंत्री शिंदेंनी अमित ठाकरेंना जवळ बोलावलं

महाराष्ट्र : “१०० टक्के आपली कामे पूर्ण होतील, लवकरच आपण सत्तेत असू”; अमित ठाकरेंनी व्यक्त केला विश्वास