अमित ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव आहेत. राज ठाकरेंप्रमाणे अमित ठाकरेंही व्यंगचित्र काढतात. वडिलांप्रमाणेच अमित ठाकरेंकडे देखील हे कौशल्य आहे, ते सुद्धा स्केचिंग करतात. अमित ठाकरे हे मिताली बोरुडे या मैत्रिणीबरोबर 27 जानेवारी रोजी विवाह बंधनात अडकले आहेत. Read More
२२ सप्टेंबरला सिनेट निवडणुकीचं मतदान पार पडणार होतं, तत्पूर्वीच मुंबई विद्यापीठाने परिपत्रक काढत या निवडणुका पुन्हा एकदा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्या आहेत. ...
अमित ठाकरे यांनी निवडणूक लढवली तर, शिवसेना (उबाठा) सहकार्य करणार का? असे विचारले असता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत थेट राज ठाकरे यांच्यावरच निशाणा साधला आहे... ...