"आशाताई' -दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट अमरावतीत २२ वर्षीय युवकाची निर्घृण हत्या; परिसरात खळबळ आशाताईंनी भारतीय संगीताला जगात पोहोचविले - नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय" खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सोलापूर दौऱ्यावर; पक्षप्रवेश अन् विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Amit thackeray, Latest Marathi News अमित ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव आहेत. राज ठाकरेंप्रमाणे अमित ठाकरेंही व्यंगचित्र काढतात. वडिलांप्रमाणेच अमित ठाकरेंकडे देखील हे कौशल्य आहे, ते सुद्धा स्केचिंग करतात. अमित ठाकरे हे मिताली बोरुडे या मैत्रिणीबरोबर 27 जानेवारी रोजी विवाह बंधनात अडकले आहेत. Read More
संतप्त महिलांनी जाब विचारला तेव्हा सरवणकरांनी कुठलीही उत्तरे न देता तिथून काढता पाय घेतला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत यांनी केलेल्या टीकेला अमित ठाकरे यांनी त्याच भाषेत पलटवार केला. ...
माहिमचे उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत यांनी राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्यावर पलटवार केला. ...
अमित ठाकरे यांच्यासाठी ही एकच सभा घेणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. ...
माहीम मतदारसंघात अद्याप भाजपचा निर्णय न झाल्याने अमित ठाकरे यांच्या निमित्ताने राज ठाकरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. ...
राज ठाकरे यांनी माहिम मतदारसंघात अमित ठाकरेंच्या प्रचारार्थ सभा घेतली. ...
माहिम मतदारसंघात सदा सरवणकरांच्या उमेदवारीमुळे भाजपा आणि शिंदेंच्या शिवसेनेत पेच निर्माण झाला आहे. ...
Maharashtra Assembly Election 2024: मुंबई शहर जिल्ह्यात एकूण १० विधानसभा मतदारसंघ असून, सध्या महायुतीतील भाजपचे त्यापैकी चार जागांवर, तर शिंदेसेनेचे दोन जागांवर आमदार आहेत, तर महाविकास आघाडीतील उद्धवसेना, काँग्रेसचे प्रत्येकी दोन आमदार आहेत. ...