शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अमित ठाकरे

अमित ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव आहेत. राज ठाकरेंप्रमाणे अमित ठाकरेंही व्यंगचित्र काढतात. वडिलांप्रमाणेच अमित ठाकरेंकडे देखील हे कौशल्य आहे, ते सुद्धा स्केचिंग करतात. अमित ठाकरे हे मिताली बोरुडे या मैत्रिणीबरोबर 27 जानेवारी रोजी विवाह बंधनात अडकले आहेत.

Read more

मुंबई : उमेदवारी मागे न घेतल्याने सरवणकरांचे आव्हान कायम; अमित ठाकरे म्हणाले, ते समोर नसते तरी...

मुंबई : माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...

महाराष्ट्र : शिंदे गटाला माहीम भारी पडणार, मुंबईत या १२ जागांवर मनसे नडणार, ४ जागांवर उमेदवार नसला तरी...

मुंबई : Samadhan Sarvankar : राज ठाकरेंच्या न झालेल्या भेटीमागची Inside Story; सरवणकर 'शिवतीर्थ'वर गेले, अन्...

मुंबई : “सरवणकरांचा पाठिंबा मागितला कुणी? गजाननाची सेवा करा, तरुणांना संधी द्या”; मनसे नेत्याचा टोला

महाराष्ट्र : अमित ठाकरेंचा प्रचार करण्याचे वक्तव्य; प्रसाद लाड यांना सरवणकर पूत्राने सुनावले

महाराष्ट्र : मोदींची शिवाजीपार्कवर सभा होणार; अमित ठाकरेंचा की सरवणकरांचा प्रचार करणार? नार्वेकर म्हणतात...

मुंबई : महायुतीत फूट, शिंदे गटाला धक्का; भाजपा करणार मनसे उमेदवार अमित ठाकरेंचा प्रचार

मुंबई : माहीममध्ये ट्विस्ट! अमित ठाकरेंच्या विजयाचा ‘राज’मार्ग सुकर? सरवणकर माघार घेणार? ठेवली एक अट

मुंबई : सदा सरवणकर राज ठाकरेंना भेटणार! म्हणाले- मी महायुतीचा उमेदवार, त्यांची भेट घेईन अन्...