अमित ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव आहेत. राज ठाकरेंप्रमाणे अमित ठाकरेंही व्यंगचित्र काढतात. वडिलांप्रमाणेच अमित ठाकरेंकडे देखील हे कौशल्य आहे, ते सुद्धा स्केचिंग करतात. अमित ठाकरे हे मिताली बोरुडे या मैत्रिणीबरोबर 27 जानेवारी रोजी विवाह बंधनात अडकले आहेत. Read More
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: भाजपाने अमित ठाकरेंना पाठिंबा दिला असला, तरी महायुतीचे उमेदवार म्हणून सदा सरवणकर यांनी पंतप्रधान मोदींची घेतलेली भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरल्याचे सांगितले जात आहे. ...
शिवरायांची शपथ घेऊन सांगतो, मी महाराष्ट्र लुटारूंना पाठिंबा देणार नाही असं सांगत उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरे आणि राज ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला होता. त्यावर मनसे नेत्याने उत्तर दिले आहे. ...
महाराष्ट्र लुटणाऱ्यांना मदत करतायेत त्यांच्याबद्दल मी बोलणार नाही. कधी बिनशर्ट, कधी इनशर्ट पाठिंबा देतायेत त्यांच्यावर मी काय बोलणार असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं. ...
सदा सरवणकरांच्या प्रचारात घडलेल्या एका प्रकारामुळे चांगलेच वातावरण तापले आहे. सरवणकरांना विरोध करणाऱ्या महिलांबाबत समाधान सरवणकरांनी गंभीर आरोप केलेत. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे राज ठाकरेही संवेदनशील माणूस आहे. त्यांनी नेहमी रक्ताची नाती जपली, असे बाळा नांदगावकर यांनी म्हटले आहे. ...