लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमित ठाकरे

अमित ठाकरे, मराठी बातम्या

Amit thackeray, Latest Marathi News

अमित ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव आहेत. राज ठाकरेंप्रमाणे अमित ठाकरेंही व्यंगचित्र काढतात. वडिलांप्रमाणेच अमित ठाकरेंकडे देखील हे कौशल्य आहे, ते सुद्धा स्केचिंग करतात. अमित ठाकरे हे मिताली बोरुडे या मैत्रिणीबरोबर 27 जानेवारी रोजी विवाह बंधनात अडकले आहेत.
Read More
राज ठाकरेंचा मुलगा अमितकडे आहे हे खास टॅलेंट, महेश मांजरेकरांनी दिली होती ऑफर ! - Marathi News | Raj Thackeray's son Amit has a special talent, Mahesh Manjrekar had given the offer! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंचा मुलगा अमितकडे आहे हे खास टॅलेंट, महेश मांजरेकरांनी दिली होती ऑफर !

अमित ठाकरे हे अजून राजकारणापासून अलिप्त आहेत. ठाकरे घराण्यात बऱ्याच दिवसानंतर सनईचौघडा वाजणार असल्यामुळे त्यांच्याबाबत चर्चा आहे. ...

राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरेंचा सोमवारी साखरपुडा - Marathi News | raj thackerays son amit thackeray and mitali borude to get engaged with | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरेंचा सोमवारी साखरपुडा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरेयांचा उद्या साध्या पध्दतीने मिताली बोरूडे यांच्याशी साखरपुडा होणार आहे. ...