लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमित ठाकरे

अमित ठाकरे, मराठी बातम्या

Amit thackeray, Latest Marathi News

अमित ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव आहेत. राज ठाकरेंप्रमाणे अमित ठाकरेंही व्यंगचित्र काढतात. वडिलांप्रमाणेच अमित ठाकरेंकडे देखील हे कौशल्य आहे, ते सुद्धा स्केचिंग करतात. अमित ठाकरे हे मिताली बोरुडे या मैत्रिणीबरोबर 27 जानेवारी रोजी विवाह बंधनात अडकले आहेत.
Read More
अमित ठाकरेंच्या लग्नात मनसे-काँग्रेसचं मनोमीलन?; 'इंजिना'शी जोडलं जाणार महागठबंधन? - Marathi News | congress might do alliance with mns to take on bjp ahead of lok sabha election 2019 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमित ठाकरेंच्या लग्नात मनसे-काँग्रेसचं मनोमीलन?; 'इंजिना'शी जोडलं जाणार महागठबंधन?

'कृष्णकुंज'वर सध्या लगीनघाई सुरू आहे. पण, राजकीय वर्तुळात काँग्रेस-मनसेच्या मनोमीलनाची चर्चा ...

मोदी-शहांना अमित ठाकरेंच्या लग्नाचं निमंत्रण नाही - Marathi News | no invitation from raj thackeray to pm modi and bjp president amit shah for amit thackerays wedding | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोदी-शहांना अमित ठाकरेंच्या लग्नाचं निमंत्रण नाही

राज ठाकरेंकडून मोदी सरकारमधील अनेक मंत्र्यांना लग्नाचं आमंत्रण ...

अमित ठाकरेंच्या लग्नाला जाणार का?; आदित्य ठाकरेंनी दिलं 'हे' उत्तर - Marathi News | off course i will go for amit thackeray wedding says yuva sena chief aditya thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमित ठाकरेंच्या लग्नाला जाणार का?; आदित्य ठाकरेंनी दिलं 'हे' उत्तर

अमित ठाकरे 27 जानेवारीला होणार विवाहबद्ध ...

राज ठाकरे दिल्लीत राहुल गांधींना भेटणार? 'राज'कीय वर्तुळात चर्चांना उधाण - Marathi News | mns chief raj thackeray to meet congress president rahul gandhi to give invitation of amit thackerays wedding | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज ठाकरे दिल्लीत राहुल गांधींना भेटणार? 'राज'कीय वर्तुळात चर्चांना उधाण

लवकरच राज ठाकरे दिल्लीला जाणार ...

राज ठाकरेंकडून अमितच्या लग्नाचं पहिलं आमंत्रण रतन टाटांना - Marathi News | Raj Thackeray's first invitation to Amit's wedding to Ratan Tata | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंकडून अमितच्या लग्नाचं पहिलं आमंत्रण रतन टाटांना

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा चिरंजीव अमित ठाकरे लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. ...

अमित ठाकरेंच्या लग्नाला मोजक्यांनाच निमंत्रण; राज ठाकरेंनी सांगितले कारण  - Marathi News | Amit Thackeray's marriage Invitation to few people; Raj Thackeray said reason | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमित ठाकरेंच्या लग्नाला मोजक्यांनाच निमंत्रण; राज ठाकरेंनी सांगितले कारण 

अमित ठाकरे यांचे लग्न साधेपणाने करण्यात येणार आहे. ...

आता चर्चा अमित ठाकरेंची ! - Marathi News | Is Amit Thackeray entered in active politics | Latest politics News at Lokmat.com

राजकीय दंगल :आता चर्चा अमित ठाकरेंची !

हँडसम हंक असणाऱ्या अमित यांना कार्यकर्त्यांच्या अपेक्षांचं ओझंही पेलावं लागणार आहे. त्यामुळे राजकारणातल्या या नव्या ठाकरेच्या अधिकृत प्रवेशाची सर्वानाच उत्सुकता आहे.  ...

'राज'कारणात नवा ठाकरे; अमित यांना रिंगणात उतरवण्याची मनसे मेळाव्यात मागणी - Marathi News | amit Thackeray may join politics soon mns leaders makes demand at raj thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राज'कारणात नवा ठाकरे; अमित यांना रिंगणात उतरवण्याची मनसे मेळाव्यात मागणी

तरुणांना आकर्षित करण्यासाठी अमित ठाकरेंना मैदानात आणण्याची मागणी ...