लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमित ठाकरे

अमित ठाकरे, मराठी बातम्या

Amit thackeray, Latest Marathi News

अमित ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव आहेत. राज ठाकरेंप्रमाणे अमित ठाकरेंही व्यंगचित्र काढतात. वडिलांप्रमाणेच अमित ठाकरेंकडे देखील हे कौशल्य आहे, ते सुद्धा स्केचिंग करतात. अमित ठाकरे हे मिताली बोरुडे या मैत्रिणीबरोबर 27 जानेवारी रोजी विवाह बंधनात अडकले आहेत.
Read More
आदित्य यांच्या पाठोपाठ अमित ठाकरेही स्थानिक प्रश्नांवर सक्रीय - Marathi News | Amit Thakarey, following Aditya in Mumbai, is active on local issues | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आदित्य यांच्या पाठोपाठ अमित ठाकरेही स्थानिक प्रश्नांवर सक्रीय

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमित यांनी काम सुरू केले आहे. मुंबईकरांच्या समस्या सोडविण्यासाठी अमित यांनी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची भेट घेतली. ...

...अन् रेल्वे अधिकाऱ्यांची उत्तरं ऐकून अमित ठाकरेंनी डोकं टेकलं - Marathi News | mns chief raj thackerays son amit meets general manager of central railway over railway issue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...अन् रेल्वे अधिकाऱ्यांची उत्तरं ऐकून अमित ठाकरेंनी डोकं टेकलं

अपेक्षित उत्तरं न मिळाल्यानं व्यक्त केली नाराजी ...

युवापिढीचे ठाकरे-पवार एकत्र; रोहित पवारांनी घेतली अमित ठाकरेंची भेट  - Marathi News | Rohit Pawar meets Amit Thakare in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :युवापिढीचे ठाकरे-पवार एकत्र; रोहित पवारांनी घेतली अमित ठाकरेंची भेट 

ठाकरे आणि पवार घराण्यातील ऋणानुबंध नवीन पिढीही जपताना पाहायला मिळत आहे. ...

71 वर्षांनी वीज आल्याने आदिवासी पाड्यातील रहिवाशांनी मानले मनसेचे आभार - Marathi News | Residents of tribal area of Gorai Meets to Amit Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :71 वर्षांनी वीज आल्याने आदिवासी पाड्यातील रहिवाशांनी मानले मनसेचे आभार

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या झगमगाटाआड गोराई गावात वसलेला आदिवासींचा जामझाड पाडा मात्र अंधारातच होता. ...

अमितच्या लग्नानंतरही राज ठाकरेंकडे लगीनघाई, ५०० गरीबांचं लग्न लावणार मनसे   - Marathi News | even after marriage of amit thackarey, Raj thackery attend 500 poor married in palghar by MNS | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमितच्या लग्नानंतरही राज ठाकरेंकडे लगीनघाई, ५०० गरीबांचं लग्न लावणार मनसे  

पालघर जिल्ह्यातील गरीब, शेतकरी, मजूर आणि आदिवासी भागातील 500 जोडप्यांचा सामुदायिक विवाहसोहळा आयोजित करण्यात आला आहे. ...

वुमन पॉवर... अमित ठाकरेंच्या लग्नात ठाकरे, शिंदे, सुळे, पवार 'युती' - Marathi News | The party differentiates ... a bit more; Meet Amit Thakare's wedding | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वुमन पॉवर... अमित ठाकरेंच्या लग्नात ठाकरे, शिंदे, सुळे, पवार 'युती'

सोलापूर : राजकीय पक्ष, विचारसरणी भिन्न असली म्हणून काय झालं? मैत्र अन् नातं त्याआधीच आहे ना! राजकारणात कधी मंचावर ... ...

'राज'पुत्राच्या लग्नाला दिग्गजांची मांदियाळी, मुख्यमंत्र्यांसह पवारांची हजेरी - Marathi News | Raj's son's wedding receives huge politicians, Pawar's attendance with CM | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राज'पुत्राच्या लग्नाला दिग्गजांची मांदियाळी, मुख्यमंत्र्यांसह पवारांची हजेरी

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा राजकीय दबदबा आणि राजकीय व्यक्तींशी असलेला स्नेह नेहमीच विविध कार्यक्रमातून जाणवतो. ...

'राज'पुत्राचा शाही विवाह, मिताली अन् अमित ठाकरेंचं 'शुभमंगल सावधान' - Marathi News | MNS chief Raj Thackeray's son Amit to get hitched today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राज'पुत्राचा शाही विवाह, मिताली अन् अमित ठाकरेंचं 'शुभमंगल सावधान'

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे हे आज (27 जानेवारी) विवाहबद्ध होत आहेत. मिताली बोरुडे या मैत्रिणीशी त्याची लगीनगाठ बांधली जाणार आहे. ...