लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमित ठाकरे

अमित ठाकरे, मराठी बातम्या

Amit thackeray, Latest Marathi News

अमित ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव आहेत. राज ठाकरेंप्रमाणे अमित ठाकरेंही व्यंगचित्र काढतात. वडिलांप्रमाणेच अमित ठाकरेंकडे देखील हे कौशल्य आहे, ते सुद्धा स्केचिंग करतात. अमित ठाकरे हे मिताली बोरुडे या मैत्रिणीबरोबर 27 जानेवारी रोजी विवाह बंधनात अडकले आहेत.
Read More
गेल्या काही वर्षांत आपण अनेक पराभव बघितले; आता राजकीय चढ-उतार नको- अमित ठाकरे - Marathi News | Over the years we have seen many defeats; No more political ups and downs, Said That MNS Leader Amit Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गेल्या काही वर्षांत आपण अनेक पराभव बघितले; आता राजकीय चढ-उतार नको- अमित ठाकरे

आज अमित ठाकरे यांनी भिवंडीमधील मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. ...

ठाणे, पालघर जिल्ह्यात अमित ठाकरेंच्या महासंपर्क अभियानाला प्रचंड प्रतिसाद - Marathi News | Huge response to MNS Amit Thackeray's Maha Sampark campaign in Thane, Palghar district | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाणे, पालघर जिल्ह्यात अमित ठाकरेंच्या महासंपर्क अभियानाला प्रचंड प्रतिसाद

सकाळी १० वाजता अमित यांनी मीरा भाईंदर येथील बैठक घेतली, तर रात्री ११ वाजता त्यांची पालघर बोईसर येथील बैठक संपली. ...

अमित ठाकरेंना कॅबिनेट मंत्रिपद? चर्चेवर मनसे प्रमुख राज ठाकरेंचा मोठा खुलासा - Marathi News | Amit Thackeray to become cabinet minister? MNS chief Raj Thackeray's big revelation on news of BJP Offer | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमित ठाकरेंना कॅबिनेट मंत्रिपद? चर्चेवर मनसे प्रमुख राज ठाकरेंचा मोठा खुलासा

बुधवारी देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरेंची भेट घेणार होते. परंतु काही कारणास्तव ही बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. ...

आज अमित ठाकरेंनी घेतली शिंदे गटातील महेंद्र थोरवेंची भेट; रायगड जिल्ह्यात चर्चांना उधाण - Marathi News | MNS Leader Amit Thackeray met Shiv Sena MLA Mahendra Thorve of Karjat Khalapur. | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :आज अमित ठाकरेंनी घेतली शिंदे गटातील महेंद्र थोरवेंची भेट; रायगड जिल्ह्यात चर्चांना उधाण

आज अमित ठाकरे यांनी कर्जत खालापूरचे शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांची भेट घेतली.  ...

'स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कोठडीचा इतिहास जाणून शहारून गेलो'; अमित ठाकरेंची पोस्ट - Marathi News | MNS leader Amit Thackeray visited the Swatantra aveer Savarkar Memorial Room at the Ratnagiri Special Jail. | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :'स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कोठडीचा इतिहास जाणून शहारून गेलो'; अमित ठाकरेंची पोस्ट

आज अमित ठाकरे यांनी रत्नागिरीमधील विशेष कारागृहातील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती कक्षाला भेट दिली.  ...

मनसे युवा नेते अमित ठाकरेंची राणेंच्या निवासस्थानी भेट - Marathi News | MNS youth leader Amit Thackeray meets Rane at his residence | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मनसे युवा नेते अमित ठाकरेंची राणेंच्या निवासस्थानी भेट

अमित ठाकरे आणि आमदार नितेश राणे यांच्यात विविध विषयांवर चर्चा ...

पावसात भिजत अमित ठाकरेंचा 'रानफटका'; ट्रेकिंग करत कोकणातील पर्यटनाचा घेतला आढावा - Marathi News | MNS Amit Thackeray goes trekking in Konkan, got review of tourism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पावसात भिजत अमित ठाकरेंचा 'रानफटका'; ट्रेकिंग करत कोकणातील पर्यटनाचा घेतला आढावा

नुकतेच अमित ठाकरे कोकण दौऱ्यावर गेले आहेत. सावंतवाडीपासून त्यांच्या कोकण दौऱ्याला सुरूवात झाली आहे. ...

अमित ठाकरे कोकण दौऱ्यावर, रोजगाराबाबत युवक युवतींनी मांडल्या व्यथा - Marathi News | Amit Thackeray on Konkan tour, youth expressed their grievances about employment | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :अमित ठाकरे कोकण दौऱ्यावर, रोजगाराबाबत युवक युवतींनी मांडल्या व्यथा

मनविसेत नव्याने सक्रिय होऊ इच्छिणाऱ्या तरुणांशी संवाद साधला. ...