lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमित टंडन

अमित टंडन, मराठी बातम्या

Amit tandon, Latest Marathi News

अमित टंडनने त्याच्या कारकिर्दीची सुरुवात क्योंकी साँस भी कभी बहू थी या मालिकेद्वारे केली. खरे तर इंडियन आयडल या कार्यक्रमात तो झळकला होता. त्याच्या आवाजाचे सगळ्यांनी कौतुक देखील केले होते. पण त्याला क्योंकीमध्ये काम करायची संधी मिळाली आणि तो अभिनयक्षेत्राकडे वळला. अमितने दिल मिल गये, जिनी और जुजू यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.
Read More
'क्योंकि' मधल्या या अभिनेत्याने घटस्फोटाचा अर्ज घेतला मागे, हे आहे या मागचे कारण - Marathi News | Tv actor singer amit tandon and his wife cancel divorce proceedings | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'क्योंकि' मधल्या या अभिनेत्याने घटस्फोटाचा अर्ज घेतला मागे, हे आहे या मागचे कारण

क्योंकी साँस भी कभी बहू थी या मालिकेद्वारे त्यांने आपल्या करिअरची सुरुवात केली. ...