लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमित शाह

अमित शाह

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
एक वर्षात ३८० नक्षली ठार, १०४५ जणांनी आत्मसमर्पण केले; गृहमंत्री अमित शहांची राज्यसभेत माहिती - Marathi News | 380 Naxalites killed, 1045 surrendered in one year; Home Minister Amit Shah informed Rajya Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एक वर्षात ३८० नक्षली ठार, १०४५ जणांनी आत्मसमर्पण केले; गृहमंत्री अमित शहांची राज्यसभेत माहिती

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज राज्यसभेत नक्षवाद्यांची माहिती दिली. ...

"नागपूरमधील दंगलीसाठी छावा चित्रपट जबाबदार, त्वरित बंदी घालावी’’, मौलाना शहाबुद्दीन यांची मागणी    - Marathi News | "Chhawa film is responsible for the riots in Nagpur, it should be banned immediately", demands Maulana Shahabuddin | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"नागपूरमधील दंगलीसाठी छावा चित्रपट जबाबदार, त्वरित बंदी घालावी’’, मौलाना शहाबुद्दीन यांची मागणी   

Chhawa Movie: ऑल इंडिया मुस्लिम जमातचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना शहाबुद्दीन रजवी यांनी नागपूरमधील हिंसाचारासाठी छावा चित्रपटाला जबाबदार ठरवले आहे. तसेच त्यांनी या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांना पत्र लिहून केली आहे. ...

निवडणूक जिंकून आलोय, कुणाच्या कृपेने संसदेत आलो नाही; राज्यसभेत अमित शाह कुणावर भडकले? - Marathi News | I won the election, I did not come to Parliament by anyone's grace; Who did Amit Shah get angry at in the Rajya Sabha? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणूक जिंकून आलोय, कुणाच्या कृपेने संसदेत आलो नाही; राज्यसभेत अमित शाह कुणावर भडकले?

मी कुणाला घाबरत नाही. कारण मी कुणाच्या कृपेने इथं आलो नाही. मी निवडणूक जिंकून इथं आलोय असं शाह यांनी म्हटलं. ...

ईशान्येतून ८८ कोटींचे अमली पदार्थ जप्त, ड्रग्ज माफियांना दया नाही - अमित शाह - Marathi News | Drugs worth Rs 88 crore seized from Northeast, no mercy for drug mafia says Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ईशान्येतून ८८ कोटींचे अमली पदार्थ जप्त, ड्रग्ज माफियांना दया नाही - अमित शाह

गुप्त माहितीच्या आधारावर कारवाई करण्यासाठी १३ मार्च रोजी एक मोहीम राबविण्यात आली होती. ...

'मला काठ्यांनी मारहाण झाली, सात दिवस तुरुंगातील भाकरी खाल्ली', अमित शहांनी आसाममध्ये काँग्रेस राजवटीची आठवण सांगितली - Marathi News | I was beaten with sticks, ate prison bread for seven days Amit Shah recalls Congress rule in Assam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मला काठ्यांनी मारहाण झाली, सात दिवस तुरुंगातील भाकरी खाल्ली', अमित शहांनी आसाममध्ये काँग्रेस राजवटीची आठवण सांगितली

केंद्रीय मंत्री अमित शाह तीन दिवसांसाठी आसाम दौऱ्यावर आहेत, आज त्यांनी आसामध्ये लचित बरफुकन पोलीस अकादमीचे उद्घाटन केले. ...

नक्षलवादविरोधी मोहिमेला यश; 17 नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण, 9 जणांवर होते 24 लाखांचे बक्षीस - Marathi News | Anti-Naxal campaign a success; 17 Naxalites surrender, 9 people had a reward of 24 lakhs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नक्षलवादविरोधी मोहिमेला यश; 17 नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण, 9 जणांवर होते 24 लाखांचे बक्षीस

या वर्षी आतापर्यंत 65 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. ...

अन्वयार्थ: पवारांबाबत मोदी, शाह यांचे सूर वेगवेगळे का? - Marathi News | Why do Prime Minister Modi and Amit Shah have different opinions about Sharad Pawar | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अन्वयार्थ: पवारांबाबत मोदी, शाह यांचे सूर वेगवेगळे का?

अलीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी  शरद पवार यांच्यावर जाहीर टीका करायला सुरुवात केली.  ...

'एआय'द्वारे द्वेषपूर्ण कंटेंटचा शोध; अमित शाह गोवा पोलिसांच्या कामगिरीने प्रभावित - Marathi News | ai detect hateful content amit shah impressed by goa police performance | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'एआय'द्वारे द्वेषपूर्ण कंटेंटचा शोध; अमित शाह गोवा पोलिसांच्या कामगिरीने प्रभावित

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गोवा पोलिस 'रॅडिकल कंटेंट'चे विश्लेषण करण्यासाठी वापरत असलेल्या या साधनाने शहा प्रभावित झाले. ...