लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
Lok Sabha Election 2024 Result : गांधीनगरमधून अमित शाह ९० हजार मतांनी पुढे, तर राजकोटमधून पुरुषोत्तम रुपालांची आघाडी - Marathi News | Lok Sabha Election 2024 Result Amit Shah is leading from Gandhinagar by 90 thousand votes while Purushottam Rupal is leading from Rajkot | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गांधीनगरमधून अमित शाह ९० हजार मतांनी पुढे, तर राजकोटमधून पुरुषोत्तम रुपालांची आघाडी

Lok Sabha Election 2024 Result : गुजरातमध्ये लोकसभेच्या २६ जागा आहेत. तिसऱ्या टप्प्यात ७ मे रोजी येथील २५ जागांसाठी मतदान झालं होतं. यावेळी सुरतची जागा बिनविरोध झाली होती. ...

लोकसभा निकालाआधीच बॉलिवूडमध्ये मोदींचा डंका! 'या' खानने BJP चं केलं अभिनंदन, म्हणाला... - Marathi News | narendra modi become pm third time in india bollywood actor congratulate bjp before loksabha eleaction result | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लोकसभा निकालाआधीच बॉलिवूडमध्ये मोदींचा डंका! 'या' खानने BJP चं केलं अभिनंदन, म्हणाला...

बॉलिवूडमधील अभिनेत्याने निवडणुकीचा निकाल लागायच्या आधीच भाजपा जिंकेल असं भाकीत केलंय. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत (pm narendra modi) ...

निकालाआधीच दिल्लीत हालचालींना वेग! नितीश कुमार यांनी पीएम मोदींची घेतली भेट, अमित शहा यांचीही भेट घेणार - Marathi News | lok sabha election 2024 Movement speed in Delhi even before the result Nitish Kumar met PM Modi, will also meet Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निकालाआधीच दिल्लीत हालचालींना वेग! नितीश कुमार यांनी पीएम मोदींची घेतली भेट, अमित शहा यांचीही भेट घेणार

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीतील सात टप्प्यातील मतदान संपले आहे. उद्या ४ जून रोजी निवडणुकीचे निकाल समोर येणार आहेत. ...

"कोणी केले सांगा, आम्ही त्यांना शिक्षा देऊ"; अमित शाह यांनी धमकावल्याच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण - Marathi News | CEC Rajiv Kumar responds to Congress leader Jairam Ramesh allegations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"कोणी केले सांगा, आम्ही त्यांना शिक्षा देऊ"; अमित शाह यांनी धमकावल्याच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्यावर केलेल्या आरोपांवर निवडणूक आयोगाने भाष्य केलं आहे. ...

"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल - Marathi News | Election Commission takes stand on Jairam Ramesh social media post asks for reply by this evening | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी गृहमंत्री अमित शाह अधिकाऱ्यांना धमकावत आहेत, असा गंभीर आरोप केला होता. ...

“काँग्रेसचा दारुण पराभव होणार असल्यानेच एक्झिट पोल चर्चांमध्ये सहभागी होणार नाही”: अमित शाह - Marathi News | bjp amit shah criticized congress for not participating exit poll discussion for lok sabha election 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“काँग्रेसचा दारुण पराभव होणार असल्यानेच एक्झिट पोल चर्चांमध्ये सहभागी होणार नाही”: अमित शाह

Amit Shah News: राहुल गांधींकडे जेव्हापासून काँग्रेसची जबाबदारी देण्यात आली आहे, तेव्हापासून काँग्रेस नकारात्मकतेकडेच झुकली आहे, अशी टीका अमित शाह यांनी केली. ...

Arvind Kejriwal : "पंतप्रधान मोदी अहंकारी झालेत, स्वतःला घोषित केलं 'देव'"; अरविंद केजरीवालांचा खोचक टोला - Marathi News | Arvind Kejriwal says Narendra Modi become arrogant attacks bjp Lok Sabha Election 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पंतप्रधान मोदी अहंकारी झालेत, स्वतःला घोषित केलं 'देव'"; अरविंद केजरीवालांचा खोचक टोला

Arvind Kejriwal And Narendra Modi : अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. ...

PM मोदी कन्याकुमारीत, अमित शाह बालाजी मंदिरात अन् नड्डा कुलदेवीच्या चरनी नतमस्तक... - Marathi News | Lok Sabha Election २०२४ : PM Modi bows in Kanyakumari, Amit Shah in Balaji Temple and JP Nadda in Kuldevi temple | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM मोदी कन्याकुमारीत, अमित शाह बालाजी मंदिरात अन् नड्डा कुलदेवीच्या चरनी नतमस्तक...

लोकसभा निवडणुकीचा प्रचार थांबल्यानंतर दिग्गज नेत्यांची देवाकडे धाव. ...