Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्याFOLLOW
Amit shah, Latest Marathi News
अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला. अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. Read More
एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यांच्या नेतृत्वात महायुतीने दणदणीत विजय मिळवला, त्याचा भाजपाला फायदा झाला असं शिवसेना नेत्यांचं म्हणणं आहे. मात्र राज्याची सूत्रे आपल्या हाती ठेवण्याची संधी भाजपा गमावणार नाही. ...
भाजपच्या वरिष्ठांचा निर्णय आमच्यासाठीही अंतिम, एकनाथ शिंदेंनी केलं स्पष्ट, शिंदेंचा दावा नाही, निर्णय मोदी-शाहांवर सोपविला, अमित शाह यांच्यासोबत दिल्लीत आज तीन पक्षांच्या नेत्यांची बैठक, फडणवीस पुन्हा परतण्याच्या मार्गावर, लवकरच घोषणा ...
Maharashtra Chief Minister News: महारा्ष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण, या प्रश्नाचे उत्तर निकालाला पाच उलटूनही मिळालेले नाही. दरम्यान, विनोद तावडे यांनी अमित शाहांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. ...