Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्याFOLLOW
Amit shah, Latest Marathi News
अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला. अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. Read More
Mahayuti Seat Sharing for Maharashtra Assembly election 2024: महायुतीच्या जागावाटप अंतिम टप्प्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली असून, पेच निर्माण झालेल्या जागांवर दिल्लीत अमित शाहासोबत बैठकीत चर्चा करून मार्ग काढला जाणार असल्याचे समजते. ...
Canada Vs India Clash: भारत वि. कॅनडा वाद वाढण्याची शक्यता असतानाच कॅनडाने निज्जर हत्याकांडात भारताचे गृहमंत्री अमित शाह यांचे नाव घेतल्याने खळबळ उडाली आहे. ...
Maharashtra Election Politics: महायुतीच्या मुंबईत आणि दिल्लीत जोरदार बैठका सुरु आहेत. कधी शिंदे दिल्लीला जात आहेत, तर कधी फडणवीस तर कधी अजित पवारांचे दूत दिल्लीत भाजप श्रेष्ठींची भेट घेत आहेत. ...
देशाच्या पंतप्रधानांना दोनच कामे आहेत. जेव्हा त्यांना भरपूर वेळ असतो तेव्हा ते विदेशात असतात आणि विदेशात नसतात तेव्हा ते देशात प्रचारात गुंतलेले असतात अशी टीका राऊतांनी मोदींवर केली. ...
Ratan Tata: टाटा यांच्या अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी पहायला मिळत आहे. दुपारी साडे तीन वाजेपर्यंत या ठिकाणी टाटा यांचे पार्थिव ठेवले जाणार आहे. महाराष्ट्र सरकारने मुंबईतील सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. ...
Haryana Election Results :हरयाणा विधानसभा निवडणुकीतही भाजपने आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. भाजपने ४८ जागा जिंकल्या, तर काँग्रेसने ३७ जागा जिंकल्या आहेत. मात्र या यशात भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांचा मोठा वाटा आहे. ...