लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
२७पैकी ९ टक्केच हिंदू बांगलादेशात शिल्लक! उर्वरित गेले कुठे? केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा सवाल - Marathi News | Only 9 percent of 27 Hindus remain in Bangladesh! Where did the rest go? Union Home Minister Amit Shah's question | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२७पैकी ९ टक्केच हिंदू बांगलादेशात शिल्लक! उर्वरित गेले कुठे? केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा सवाल

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) हा लाखो निर्वासितांना न्याय देण्यासाठी आहे. कुणाचेही नागरिकत्व हिरावून घेण्याची तरतूद या कायद्यात नसल्याची हमी गृहमंत्री अमित शाह यांनी अल्पसंख्याकांना यावेळी दिली. ...

188 पाकिस्तानी हिंदूंना मिळालं भारताचं नागरिकत्व? अमित शाह म्हणाले, CAA वरून मुस्लिमांना भडकावलं गेलं - Marathi News | 188 Pakistani Hindus got Indian citizenship Amit Shah said, Muslims were provoked by CAA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :188 पाकिस्तानी हिंदूंना मिळालं भारताचं नागरिकत्व? अमित शाह म्हणाले, CAA वरून मुस्लिमांना भडकावलं गेलं

अमित शाह म्हणाले, CAA संदर्भात मुस्लिमांना भडकावण्यात आले. CAA कायदा कुणाचेही नागरिकत्व हिरावून घेत नाही. ...

अमित शाहंनी 188 पाकिस्तानी हिंदूंना दिले भारतीय नागरिकत्व, विरोधकांवर साधला निशाणा... - Marathi News | Amit Shah on CAA: Amit Shah granted Indian citizenship to 188 Pakistani Hindus, targeted opponents | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शाहंनी 188 पाकिस्तानी हिंदूंना दिले भारतीय नागरिकत्व, विरोधकांवर साधला निशाणा...

Amit Shah Attack Congress on CAA: विरोधक CAA बाबत देशातील मुस्लिमांना भडकावत आहे. ...

कोलकात्यातील घटनेनंतर MHA चा मोठा निर्णय, देशातील सर्व राज्यांकडू दर 2 तासाला मागवला हा महत्वाचा अहवाल - Marathi News | After the incident in Kolkata, MHA's big decision, law and order situation report was called every 2 hours from all the states of the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोलकात्यातील घटनेनंतर MHA चा मोठा निर्णय, देशातील सर्व राज्यांकडू दर 2 तासाला मागवला हा महत्वाचा अहवाल

राज्यांमधील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर, गृह मंत्रालयाने हा निर्णय घेतला असून सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना आदेश जारी केला आहे. ...

उद्धव ठाकरेंची 'मार्मिक' टोलेबाजी; मोदी-शाहांसह एकनाथ शिंदेंना शाब्दिक फटकारे - Marathi News | Uddhav Thackeray target on Eknath Shinde, Narendra Modi, Amit Shah and BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंची 'मार्मिक' टोलेबाजी; मोदी-शाहांसह एकनाथ शिंदेंना शाब्दिक फटकारे

मार्मिकच्या वर्धापनदिनी मराठी माणसाला मुंबईत पुन्हा संघर्षाचे दिवस येणार असतील आम्हाला पूर्वीचीच भाषा वापरावी लागेल का असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला आहे.  ...

अमित शाह ३ दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर; भाजपाची रणनीती ठरणार, महत्त्वाच्या बैठका घेणार - Marathi News | Amit Shah on 3-day visit to Maharashtra; BJP will be strategic, will hold important meetings | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमित शाह ३ दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर; भाजपाची रणनीती ठरणार, महत्त्वाच्या बैठका घेणार

ठाकरे दिल्लीतून परतल्यानंतर आता अमित शाह महाराष्ट्रात येणार ...

बांगलादेशातील हिंदूंच्या सुरेक्षेसाठी भारताचं मोठं पाऊल; अमित शाह यांनी समिती स्थापन केली - Marathi News | India's big step for the safety of Hindus in Bangladesh; Amit Shah formed the committee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बांगलादेशातील हिंदूंच्या सुरेक्षेसाठी भारताचं मोठं पाऊल; अमित शाह यांनी समिती स्थापन केली

गेल्या काही दिवसापासून बांगलादेशात गोंधळ सुरू आहे. नोकरीतील आरक्षणावरुन जोरदार निदर्शने सुरू आहेत. ...

VIDEO: "अशी बेशिस्त विधाने करु नका"; अखिलेश यादवांच्या विधानाने संतापले अमित शाह - Marathi News | Parliament Session Akhilesh Yadav spoke on Wakf bill which angered Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO: "अशी बेशिस्त विधाने करु नका"; अखिलेश यादवांच्या विधानाने संतापले अमित शाह

अखिलेश यादव वक्फ दुरुस्ती विधेयकाविरोधात बोलत असताना अमित शहा यांनी उभे राहून त्यांना थांबवले. ...