Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्याFOLLOW
Amit shah, Latest Marathi News
अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला. अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. Read More
Is Sourav Ganguly's wife Dona Ganguly going to Rajya Sabha? डोना गांगुली या एक प्रशिक्षित ओडिसी नृत्यांगना आहेत. त्या देश-विदेशात शास्त्रीय नृत्य सादर करतात. ...
Amit Shah to meet Sourav Ganguly: अमित शाह पश्चिम बंगाल दौऱ्यादरम्यान भाजपाचे नेते आणि कार्यकर्त्यांच्या भेटींबरोबरच भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांचीही भेट घेण्याची शक्यता आहे. ...
पश्चिम बंगालमधून तृणमूल काँग्रेसची जुलमी राजवट मुळापासून उपटून टाकून लोकशाहीची पुनर्स्थापना केली जाईपर्यंत भाजप विश्रांती घेणार नाही, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली. ...