लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
चंद्रकांत पाटलांची ‘विनाशकाले विपरित बुद्धी’; अजित पवारांची टीका - Marathi News | Chandrakant Patal Destructive Intellect Criticism of Ajit Pawar | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चंद्रकांत पाटलांची ‘विनाशकाले विपरित बुद्धी’; अजित पवारांची टीका

आई- वडिलांना शिव्या देण्याच्या विधानावर घेतला समाचार ...

काँग्रेसने ईशान्येला आंदोलनाची भूमी बनवली; अमित शाहांनी काँग्रेसवर साधला निशाना - Marathi News | Congress made North East a land of agitation, BJP established peace says Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसने ईशान्येला आंदोलनाची भूमी बनवली; अमित शाहांनी काँग्रेसवर साधला निशाना

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आसाम दौऱ्यावर आहेत. आज त्यांच्या हस्ते आसाममधील गुवाहाटी येथील भाजपच्या कार्यालयाचे उद्घाटन झाले. ...

आई-वडिलांना शिव्या देण्याच्या वक्त्व्यावरून अजित पवारांनी घेतला चंद्रकांत पाटलांचा समाचार - Marathi News | Ajit Pawar took notice of Chandrakant Patal for his speech of scolding his parents | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आई-वडिलांना शिव्या देण्याच्या वक्त्व्यावरून अजित पवारांनी घेतला चंद्रकांत पाटलांचा समाचार

आपण एखाद्या संविधानिक पदावर असल्यानंतर अशा पद्धतीने बोलणे चुकीचे आहे.... ...

काय होतं Operation Octopus? PFI च्या बड्या नेत्यांची GPS लोकेशन्स कशी मिळवली? वाचा सविस्तर - Marathi News | What is Operation Octopus connected to PFI how NIA ED got GPS Location of PFI officials within 24 hours secrete ops Amit Shah NSA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काय होतं Operation Octopus? PFI नेत्यांची GPS लोकेशन्स कशी मिळाली?

PFIच्या बड्या नेत्यांचे लोकेशन्स मिळवण्यासाठी खास प्लॅन बनवण्यात आला होता ...

Video: काश्मीरमध्ये अमित शहांच्या भाषणावेळी सुरू झाली अजान, गृहमंत्र्यांनी केलं असं काही - Marathi News | Video - Azan started during Amit Shah's speech in Kashmir, then he stop speech | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: काश्मीरमध्ये अमित शहांच्या भाषणावेळी सुरू झाली अजान, गृहमंत्र्यांनी केलं असं काही

अमित शहा यांचा बारामुल्ला येथील भाषणाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे ...

आई- वडिलांची शपथ घेऊन सांगतो, अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद ठरलं होतं- उद्धव ठाकरे - Marathi News | Former Chief Minister Uddhav Thackeray has criticized Union Home Minister Amit Shah at Dussehra Mela. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आई- वडिलांची शपथ घेऊन सांगतो, अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद ठरलं होतं- उद्धव ठाकरे

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली आहे. ...

Amit Shah In Baramulla:'पाकिस्तानसोबत कोणत्याही प्रकारची चर्चा होणार नाही', काश्मीरमधून अमित शहांची स्पष्टोक्ती - Marathi News | Amit Shah In Baramulla: 'There will be no talks with Pakistan', Amit Shah's speech from Kashmir's Baramulla | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पाकिस्तानसोबत कोणत्याही प्रकारची चर्चा होणार नाही', काश्मीरमधून अमित शहांची स्पष्टोक्ती

Amit Shah In Baramulla: 'गुपकर मॉडेल तरुणांच्या हातात दगड आणि बंदुका देत आहे. मोदींच्या मॉडेलमुळे विकास आणि रोजगार मिळतोय.' ...

सुरक्षा दलाने दोन दिवसांनंतरच घेतला बदला, एसपीओंच्या हत्येत सहभागी असलेल्यासह ४ दहशतवादी ठार - Marathi News | Security forces killed 4 terrorists in an encounter in Jammu and Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुरक्षा दलाने दोन दिवसांनंतरच घेतला बदला, एसपीओंच्या हत्येत सहभागी असलेला दहशतवादी ठार

जम्मू-काश्मीरमधील शोपियानमध्ये दोन ठिकाणी चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलांनी चार दहशतवाद्यांना ठार केले. शोपियान  येथील ड्राच परिसरात झालेल्या पहिल्या चकमकीत जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे तीन दहशतवादी मारले गेले. ...