Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्याFOLLOW
Amit shah, Latest Marathi News
अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला. अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. Read More
भारतात सर्वत्र नवरात्र उत्सव जल्लोषात सुरू आहे. बुधवारी ऑलिम्पिक गोल्डन बॉय नीरज चोप्रा ( Neeraj Chopra) याने गुजरात येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेला हजेरी लावली. ...
Amit Shah: भाजपाचे वरिष्ठ नेते आणि गृहमंत्री अमित शाह यांनी २०२४ मध्ये विरोधी पक्षांचा पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून कोण आव्हान देईल, याबाबत मोठं विधान केलं आहे. ...
२०२५ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजप राज्यात पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन करेल, असा दावा शहा यांनी केला. पूर्णियात आयोजित पक्षाच्या मेळाव्याला संबोधित करताना ते बोलत होते. ...