लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
आई- वडिलांची शपथ घेऊन सांगतो, अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद ठरलं होतं- उद्धव ठाकरे - Marathi News | Former Chief Minister Uddhav Thackeray has criticized Union Home Minister Amit Shah at Dussehra Mela. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आई- वडिलांची शपथ घेऊन सांगतो, अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद ठरलं होतं- उद्धव ठाकरे

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली आहे. ...

Amit Shah In Baramulla:'पाकिस्तानसोबत कोणत्याही प्रकारची चर्चा होणार नाही', काश्मीरमधून अमित शहांची स्पष्टोक्ती - Marathi News | Amit Shah In Baramulla: 'There will be no talks with Pakistan', Amit Shah's speech from Kashmir's Baramulla | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पाकिस्तानसोबत कोणत्याही प्रकारची चर्चा होणार नाही', काश्मीरमधून अमित शहांची स्पष्टोक्ती

Amit Shah In Baramulla: 'गुपकर मॉडेल तरुणांच्या हातात दगड आणि बंदुका देत आहे. मोदींच्या मॉडेलमुळे विकास आणि रोजगार मिळतोय.' ...

सुरक्षा दलाने दोन दिवसांनंतरच घेतला बदला, एसपीओंच्या हत्येत सहभागी असलेल्यासह ४ दहशतवादी ठार - Marathi News | Security forces killed 4 terrorists in an encounter in Jammu and Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुरक्षा दलाने दोन दिवसांनंतरच घेतला बदला, एसपीओंच्या हत्येत सहभागी असलेला दहशतवादी ठार

जम्मू-काश्मीरमधील शोपियानमध्ये दोन ठिकाणी चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलांनी चार दहशतवाद्यांना ठार केले. शोपियान  येथील ड्राच परिसरात झालेल्या पहिल्या चकमकीत जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे तीन दहशतवादी मारले गेले. ...

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या रॅलीपूर्वी जम्मूमध्ये इंटरनेट सेवा बंद - Marathi News | Internet services have been shut down in Jammu ahead of Union Home Minister Amit Shah's rally | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या रॅलीपूर्वी जम्मूमध्ये इंटरनेट सेवा बंद

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा जम्मू आणि राजौरी दौरा सुरू आहे. आज शाह यांची रॅली राजौरी येथे होणार आहे. या रॅलीपूर्वी जम्मू आणि राजौरी येथील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. ...

शिंदे गटाच्या खासदाराला 'मोठे' पद मिळण्याची शक्यता, चर्चत कोण? | Eknath Shinde | Amit Shah - Marathi News | Shinde group MP likely to get 'big' post, who is in discussion? | Eknath Shinde | Amit Shah | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे गटाच्या खासदाराला 'मोठे' पद मिळण्याची शक्यता, चर्चत कोण? | Eknath Shinde | Amit Shah

शिंदे गटाच्या खासदाराला 'मोठे' पद मिळण्याची शक्यता, चर्चत कोण? | Eknath Shinde | Amit Shah ...

एकनाथ खडसेंबाबत मंत्री गिरीश महाजनांचा मोठा दावा; भाजपा प्रवेशाबाबत म्हणाले.. - Marathi News | BJP Leader, Minister Girish Mahajan Targeted to NCP MLC Eknath Khadse | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ खडसेंबाबत मंत्री गिरीश महाजनांचा मोठा दावा; भाजपा प्रवेशाबाबत म्हणाले..

खडसेंच्या मनात काय माहिती नाही. ४० वर्ष सगळं देऊनही खडसेंची भाजपात घुसमट होत होती आता १ वर्षात तिकडे घुसमट व्हायला लागली असं महाजनांनी सांगितले. ...

अमित शहा, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी फेसबुकवर अश्लिल मजकूर - Marathi News | Obscene text on Facebook about Amit Shah Eknath Shinde Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अमित शहा, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी फेसबुकवर अश्लिल मजकूर

सायबर पोलिसांनी केला बदनामीचा गुन्हा दाखल ...

NCP खासदार डॉ. अमोल कोल्हेंनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट - Marathi News | NCP MP Dr. Amol Kolhe met Union Home Minister Amit Shah for Shivpratap Garudjhep Moive | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :NCP खासदार डॉ. अमोल कोल्हेंनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट

अलीकडेच १३ सप्टेंबरला शिरूर लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या केंद्रीय मंत्री निरीक्षक म्हणून पोहचल्या होत्या. ...