लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
"मणिपूरमध्ये २६० लोक मारले गेल्याचे मान्य करतो"; राज्यसभेत राष्ट्रपती राजवटीला पहाटे ४ वाजता मंजुरी - Marathi News | Rajya Sabha approved President rule in Manipur HM Amit Shah told the next plan of the government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मणिपूरमध्ये २६० लोक मारले गेल्याचे मान्य करतो"; राज्यसभेत राष्ट्रपती राजवटीला पहाटे ४ वाजता मंजुरी

राज्यसभेने पहाटे ४ वाजता मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवटीला मंजुरी दिली ...

"प्रत्येकाच्या प्रतिष्ठेला प्राधान्य देण्यासाठी वचनबद्ध"; वक्फ विधेयकाच्या मंजुरीनंतर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | After the Waqf Amendment Bill was passed by the Parliament PM Narendra Modi gave his first reaction | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"प्रत्येकाच्या प्रतिष्ठेला प्राधान्य देण्यासाठी वचनबद्ध"; वक्फ विधेयकाच्या मंजुरीनंतर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया

वक्फ दुरुस्ती विधेयक संसदेत मंजूर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यावर पहिली प्रतिक्रिया दिली. ...

'यांचा माईक सुरु करा, सांगूद्या...'; राज्यसभेत सुधांशु त्रिवेदी बोलत असताना अमित शाह अचानक उठले... - Marathi News | Amit Shah Troll Digvijay Singh Rajya sabha: 'Turn on his mic, let him speak...'; Amit Shah suddenly stood up while Sudhanshu Trivedi was speaking in Rajya Sabha... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'यांचा माईक सुरु करा, सांगूद्या...'; राज्यसभेत सुधांशु त्रिवेदी बोलत असताना अमित शाह अचानक उठले...

वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत पारित झाले आहे. आता राज्यसभेत चर्चा सुरु आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी कायद्यातील चुका ... ...

Waqf Bill: वक्फ बोर्ड सदस्यांची नियुक्ती कोण करतं, किती मिळते सॅलरी अन् सुविधा?; जाणून घ्या - Marathi News | Waqf Bill: Who appoints the members of the Waqf Board, how much salary and facilities do they get?; Know About | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :वक्फ बोर्ड सदस्यांची नियुक्ती कोण करतं, किती मिळते सॅलरी अन् सुविधा?; जाणून घ्या

सुप्रिया सुळेंनी भर लोकसभेत केले अमित शाह यांचे कौतुक; ठाकरे गटाचेही समर्थन, नेमके काय घडले? - Marathi News | ncp sp group mp supriya sule praised union home minister amit shah in lok sabha after moves statutory resolution regarding president rule in manipur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुप्रिया सुळेंनी भर लोकसभेत केले अमित शाह यांचे कौतुक; ठाकरे गटाचेही समर्थन, नेमके काय घडले?

Manipur President Rule Issue In Lok Sabha: मणिपूरच्या प्रस्तावाला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि ठाकरे गटाने लोकसभेत पाठिंबा दिला. ...

रात्रीस खेळ चाले! मध्यरात्री २ वाजता मणिूपरवर लोकसभेत प्रस्ताव; अमित शाह नेमके काय म्हणाले?  - Marathi News | union home minister amit shah moves statutory resolution regarding president rule in manipur in lok sabha at midnight | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रात्रीस खेळ चाले! मध्यरात्री २ वाजता मणिूपरवर लोकसभेत प्रस्ताव; अमित शाह नेमके काय म्हणाले? 

Manipur President Rule Issue In Lok Sabha: मध्यरात्री वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक मंजूर झाल्यानंतर लोकसभेत मणिपूरसंदर्भात चर्चा झाली. ...

VIDEO: "१२ वाजले आहेत, माझे नाही विरोधकांचे"; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंनी उडवली खिल्ली - Marathi News | While discussing the Waqf Amendment Bill Minority Welfare Minister Kiren Rijiju responded to the opposition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO: "१२ वाजले आहेत, माझे नाही विरोधकांचे"; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंनी उडवली खिल्ली

kiren Rijiju: वक्फ दुरुस्ती विधेयकावर चर्चा करताना अल्पसंख्याक कल्याण मंत्री किरेन रिजिजू यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले. ...

नरेंद्र मोदी 3 टर्म निवडून आले, आणखी 3 टर्म निवडून येतील; अमित शाहांचे सूचक वक्तव्य - Marathi News | Waqf Amendment Bill 2025: Narendra Modi was elected for 3 terms, will be elected for 3 more terms; Amit Shah's indicative statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नरेंद्र मोदी 3 टर्म निवडून आले, आणखी 3 टर्म निवडून येतील; अमित शाहांचे सूचक वक्तव्य

Waqf Amedment Bill 2025 : 'सीएए कायदा आला की मुस्लिमविरोधी, कलम 370 हटवले की मुस्लिमविरोधी...विरोधकांना ना मागासलेल्या लोकांची चिंता आहे ना मुस्लिमांची. वर्षानुवर्षे जातीयवाद आणि तुष्टीकरणाचे राजकारण करत आहेत.' ...