लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
Gujarat Election: भाजपाच्या आमदारांत खळबळ उडाली! गुजरातमध्ये तिकीट वाटपाचा ऐनवेळी फॉर्म्युला बदलला... - Marathi News | Gujarat Election BJP MLAs, Candidates in Trouble! formula for ticket allotment changed in Gujarat by Party on time | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाच्या आमदारांत खळबळ उडाली! गुजरातमध्ये तिकीट वाटपाचा ऐनवेळी फॉर्म्युला बदलला...

गुजरात आणि मोदी असे समीकरण असल्याने तिथे होणारे नुकसान मोदींना पर्यायाने भाजपाला देशभरात नुकसान करणारे ठरणार आहे. ...

Cooperative Banks Update: बँक ग्राहकांची बल्ले-बल्ले! गृहमंत्री अमित शाहंनी दिली महत्वाची माहिती - Marathi News | Cooperative Banks Update Home Minister Amit Shah Amit shah said cooperative banks will soon get permission to implement govt schemes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बँक ग्राहकांची बल्ले-बल्ले! गृहमंत्री अमित शाहंनी दिली महत्वाची माहिती

सध्या सरकारमधील 52 मंत्रालयांकडून चालविल्याजाणाऱ्या 300 योजनांचा लाभ डीबीटीच्या माध्यामाने लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविला जात आहे. अर्थात या सर्व योजनांचा लाभ आता सहकारी बँकांच्या ग्राहकांनाही मिळेल. ...

'मीही अमित शाह यांना शुभेच्छा देते'; मिलिंद नार्वेकरांच्या चर्चेवर किशोरी पेडणेकर यांचं वक्तव्य - Marathi News | 'I also wish Amit Shah'; Kishori Pednekar's statement on Milind Narvekar's discussion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मीही अमित शाह यांना शुभेच्छा देते'; मिलिंद नार्वेकरांच्या चर्चेवर किशोरी पेडणेकर यांचं वक्तव्य

नार्वेकरांनी थेट भाजपश्रेष्ठींना केलेल्या एका ट्विटची चर्चा रंगली आहे.  ...

फ्रान्सच्या किनाऱ्यावर स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्मारक; विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांची केंद्रीय गृहमंत्र्यांशी चर्चा - Marathi News | Savarkar Memorial on the French Coast; Assembly Speaker Narvekar's discussion with Union Home Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फ्रान्सच्या किनाऱ्यावर स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्मारक; विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांची केंद्रीय गृहमंत्र्यांशी चर्चा

फ्रान्सच्या किनाऱ्यावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारले जावे यासाठी दिनांक २० ऑक्टोबर, २०२२ रोजी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्ली येथे भेट घेतली. ...

आशिष शेलार BCCI चे नवे खजिनदार, मानले पंतप्रधान नरेंद्र मोदी अन् गृहमंत्री अमित शाह यांचे आभार - Marathi News | BJP leader Ashish Shelar say thanks to PM Narendra Modi and Home minister Amit shah after elected as a BCCI Treasurer    | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आशिष शेलार BCCI चे नवे खजिनदार, मानले पंतप्रधान नरेंद्र मोदी अन् गृहमंत्री अमित शाह यांचे आभार

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( BCCI) आज मुंबईत पार पडलेल्या बैठकीत खांदेपालट पाहायला मिळाली. ...

Maharashtra Politics: “भाजप आणीबाणीपेक्षा वाईट, भयंकर स्थिती निर्माण करून राज्य करतंय”; शिवसेनेची सडकून टीका - Marathi News | shiv sena slams bjp in saamana editorial over jayaprakash narayan statement of union minister amit shah | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“भाजप आणीबाणीपेक्षा वाईट, भयंकर स्थिती निर्माण करून राज्य करतंय”; शिवसेनेची सडकून टीका

इंदिरा गांधींची राजवट बरी असे वाटावे इतके अधःपतन सुरु असून जयप्रकाश नारायण भाजपला कळणे तसे कठीणच, अशी टीका शिवसेनेने केली आहे. ...

'MBBSने सुरुवात, इंजिनीअरिंग आणि मॅनेजमेंटचे शिक्षणही मातृभाषेतून होणार', अमित शहांचे मोठे वक्तव्य - Marathi News | Now MBBS Education in Hindi; Amit Shah said- 'Shivraj government fulfilled PM Modi's dream' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'MBBSने सुरुवात, इंजिनीअरिंग आणि मॅनेजमेंटचे शिक्षणही मातृभाषेतून होणार', अमित शहांचे मोठे वक्तव्य

देशात पहिल्यांदाच मध्य प्रदेश सरकारने MBBSचे शिक्षण हिंदीत सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

मुंबईवर गुजराती लोकांचा ठसा उमटवायचं षडयंत्र; भाजपावर गंभीर आरोप - Marathi News | Conspiracy to impress Gujarati people on Mumbai; Serious allegations against BJP by MIM MP Imtiaz Jaleel | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईवर गुजराती लोकांचा ठसा उमटवायचं षडयंत्र; भाजपावर गंभीर आरोप

शिवसेनेत फूट झाली म्हणून आम्हाला फायदा मिळेल असं नाही. आमचे काम बघून लोक आमच्यासोबत आले असं जलील यांनी सांगितले. ...