लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
भाजप हार्दिक पटेलसह या स्टार क्रिकेटरच्या पत्नीला उतरवू शकतो गुजरात निवडणुकीच्या मैदानात, अनेकांचा पत्ता कटणार - Marathi News | Gujarat Assembly Election 2022 bjp may give ticket to hardik patel rivaba jadeja can deny tickets to many sitting mlas | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजप हार्दिक पटेलसह या स्टार क्रिकेटरच्या पत्नीला उतरवू शकतो गुजरात निवडणुकीच्या मैदानात, अनेकांचा पत्ता कटणार

Gujarat Assembly Election 2022 : सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप हिमाचल प्रदेशप्रमाणेच गुजरातमध्येही अनेक विद्यमान आमदारांची तिकिटे कापण्याची शक्यता आहे. ...

'नियम आणि कायदे बदलायला हवेत', EWS आरक्षणाबाबत SCच्या निर्णयावर अमित शहांची प्रतिक्रिया - Marathi News | EWS reservation | 'Rules and regulations need to be changed', Amit Shah's reaction to SC verdict on EWS reservation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'नियम आणि कायदे बदलायला हवेत', EWS आरक्षणाबाबत SCच्या निर्णयावर अमित शहांची प्रतिक्रिया

'मोदी सरकारने बिगर आरक्षित जातींना 10 टक्के आरक्षण लागू केले. या निर्णयाचे समाजातील अनेकांनी स्वागत केले.' ...

‘ती’ परंपरा मोडून भाजपला पुन्हा संधी द्या; हिमाचलमध्ये अमित शहा यांचे आवाहन - Marathi News | Give another chance to BJP by breaking tradition; Home Minister Amit Shah's appeal in Himachal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘ती’ परंपरा मोडून भाजपला पुन्हा संधी द्या; हिमाचलमध्ये अमित शहा यांचे आवाहन

शहा यांनी असाही आरोप केला, की दिल्ली आणि हिमाचल प्रदेशात आई आणि मुलगा काँग्रेस चालवित आहेत. ...

गंभीर कलम लावून, गुन्हे दाखल करून आवाज दाबण्याचा प्रयत्न; भास्कर जाधव यांचा आरोप - Marathi News | Efforts to silence the voice by imposing severe penalties filing cases Bhaskar Jadhav's allegation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गंभीर कलम लावून, गुन्हे दाखल करून आवाज दाबण्याचा प्रयत्न; भास्कर जाधव यांचा आरोप

मी कुडाळ येथे केलेल्या भाषणात काेणत्याही प्रकारच्या कायद्याचा भंग हाेत नसतानाही येथे पुण्यात माझ्यावर गुन्हा दाखल झाला ...

गुजरात : मोरबी दुर्घटनेत १४१ जणांचा मृत्यू; बचाव कार्यात लष्कर, एनडीआरएफची मदत - Marathi News | Gujarat: 141 dead in Morbi disaster; Army, NDRF help in rescue operations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरात : मोरबी दुर्घटनेत १४१ जणांचा मृत्यू; बचाव कार्यात लष्कर, एनडीआरएफची मदत

गुजरातमधील मोरबी येथे मच्छू नदीवरील एक केबल पूल रविवारी संध्याकाळी सात वाजता अचानक कोसळला. ...

Amit Shah Video: अमित शहांनी माईकवर दोनदा थांबवले, पण अनिल विज काही भाषण थांबवेनात; काय घडले... - Marathi News | Amit Shah got angry when Anil Vij did not stop the speech even after being interrupted four times | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: अमित शहांनी माईकवर दोनदा थांबवले, पण अनिल विज काही भाषण थांबवेनात; काय घडले...

Amit Shah stopped Anil Vij: हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज उद्घाटनावेळी भाषण करत होते. यावेळी ते आक्षेपार्ह शब्द बोलले आणि भाषणही लांबविले. यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांना माईकवरून दोनदा थांबविण्याचा प्रयत्न केला. ...

आता प्रत्येक राज्यात एनआयएची शाखा; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा - Marathi News | Now a branch of NIA in every state; Announcement by Union Home Minister Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता प्रत्येक राज्यात एनआयएची शाखा; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा

सर्व राज्यांच्या गृहमंत्र्यांचे व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे दोन दिवसीय चिंतन शिबिर हरयाणातील सुरजकुंड येथे आयोजिण्यात आले आहे. ...

सूरजकुंड येथे आजपासून गृहमंत्र्यांचे दोन दिवसीय चिंतन शिबिर   - Marathi News | Home Minister Amit Shah two-day thinking camp from Surajkund today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सूरजकुंड येथे आजपासून गृहमंत्र्यांचे दोन दिवसीय चिंतन शिबिर  

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली होणारे शिबिर सहा सत्रात चालणार आहे.  ...