लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
अमित शहांचं विमान अचानक गुवाहटीत उतरलं, रात्रीचा मुक्कामही तिथेच - Marathi News | Amit Shah's plane suddenly landed in Guwahati, overnight stay there | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शहांचं विमान अचानक गुवाहटीत उतरलं, रात्रीचा मुक्कामही तिथेच

खराब हवामान आणि ढगाळ वातावरणामुळे अमित शहा यांना अगरतलाच्या महाराजा वीर विक्रम विमानतळावर उतरवण्यात आले ...

Sanjay Raut : "मला अटक करा, फाशी द्या, गोळ्या घाला... मैं झुकेगा नहीं साला"; संजय राऊतांचं रोखठोक ट्विट - Marathi News | Sanjay Raut Tweet to Devendra Fadnavis And Amit Shah Over Deepak Kesarkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मला अटक करा, फाशी द्या, गोळ्या घाला... मैं झुकेगा नहीं साला"; संजय राऊतांचं रोखठोक ट्विट

Sanjay Raut And Deepak Kesarkar : संजय राऊत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. तसेच अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांना देखील टॅग केलं आहे. ...

कारनं तरुणीला फरफटत नेल्याच्या घटनेची थेट अमित शाहांनी घेतली दखल; दिले महत्वाचे आदेश! - Marathi News | kanjhawala accident girl death amit shah police report | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कारनं तरुणीला फरफटत नेल्याच्या घटनेची थेट अमित शाहांनी घेतली दखल; दिले महत्वाचे आदेश!

दिल्लीच्या कंझावालामध्ये एका तरुणीला कारनं फरफटत नेल्याच्या घटनेनं संपूर्ण देश हादरला आहे. ...

Bharat Jodo Yatra: 'हे योग्य नाही...', राहुल गांधींच्या सुरक्षेबाबत काँग्रेसचे दुसऱ्यांदा अमित शहांना पत्र - Marathi News | Bharat Jodo Yatra: Congress's second letter to Amit Shah over Rahul Gandhi's security | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'हे योग्य नाही...', राहुल गांधींच्या सुरक्षेबाबत काँग्रेसचे दुसऱ्यांदा अमित शहांना पत्र

Rahul Gandhi Security Breach: भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींच्या सुरक्षेबाबत काँग्रेसने दुसऱ्यांना गृहमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. ...

LAC'ची चिंता नाही, भारताची एक इंचही जमीन कोणीही घेऊ शकत नाही: अमित शाह - Marathi News | No worries about LAC, nobody can take even an inch of India's land says Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :LAC'ची चिंता नाही, भारताची एक इंचही जमीन कोणीही घेऊ शकत नाही: अमित शाह

गेल्या काही दिवसापासून भारत-चीन सीमेवर तणाव सुरू आहे. यावरुन विरोधकांच्या सरकारवर टीका सुरू आहेत. ...

राहुल गांधींकडून सुरक्षा नियमांचे ११३ वेळा उल्लंघन - Marathi News | 113 times violation of security rules by rahul gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींकडून सुरक्षा नियमांचे ११३ वेळा उल्लंघन

केंद्रीय राखीव पोलिस दलाने दिली गृहमंत्रालयाला माहिती. ...

चार दहशतवाद्यांचा खात्मा, काश्मीरमध्ये सुरक्षा दलाशी चकमक; मोठा शस्त्रसाठा जप्त - Marathi News | four terrorists killed encounter with security forces in kashmir large stockpile of weapons was seized | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चार दहशतवाद्यांचा खात्मा, काश्मीरमध्ये सुरक्षा दलाशी चकमक; मोठा शस्त्रसाठा जप्त

२६ जानेवारी रोजी असलेल्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दहशतवाद्यांच्या कारवायांना अटकाव करण्यात सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. ...

जिंकण्याचा फॉर्म्युला पाटील यांच्याकडून घ्या; गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून कौतुक - Marathi News | take the winning formula from c r patil said appreciation from amit shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जिंकण्याचा फॉर्म्युला पाटील यांच्याकडून घ्या; गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून कौतुक

पंतप्रधान मोदींनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सी. आर. पाटील यांचे तोंडभरून कौतुक केले आहे.  ...