लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
काँग्रेस सत्तेवर आल्यास कर्नाटक दंगलींत होरपळेल, गृहमंत्री शहांचं भाकीत - Marathi News | Karnataka will be engulfed in riots if Congress comes to power, says Amit shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस सत्तेवर आल्यास कर्नाटक दंगलींत होरपळेल, गृहमंत्री शहांचं भाकीत

केवळ भाजपच राज्याला न्यू कर्नाटक बनवू शकतो, असे सांगत त्यांनी कर्नाटकातील जनतेला ‘राजकीय स्थिरतेसाठी’ मतदान करण्याचे आवाहन केले. ...

गृहमंत्री अमित शाह उद्या नागपुरात; दोन हजार पोलिसांचा बंदोबस्त - Marathi News | Home Minister Amit Shah in Nagpur tomorrow; Provision of two thousand policemen | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गृहमंत्री अमित शाह उद्या नागपुरात; दोन हजार पोलिसांचा बंदोबस्त

Nagpur News केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे बुधवारी रात्री १० वाजता नागपुरात आगमन होणार आहे. २७ एप्रिल रोजी ते नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या लोकार्पण कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. ...

काँग्रेसने दिलेले मुस्लीम आरक्षण भाजपने संपवले : अमित शाह - Marathi News | BJP ended Muslim reservation given by Congress: Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसने दिलेले मुस्लीम आरक्षण भाजपने संपवले : अमित शाह

भाजप कर्नाटकात पूर्ण बहुमतांचे सरकार स्थापन करेल, असे त्यांनी ठामपणे सांगितले. ...

भाजपने आखली आक्रमक, स्मार्ट रणनीती; लिंगायत मतांपलीकडे विस्तारणार - Marathi News | Aggressive, smart strategy devised by BJP; Lingayat will expand beyond votes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपने आखली आक्रमक, स्मार्ट रणनीती; लिंगायत मतांपलीकडे विस्तारणार

लिंगायत मतांपलीकडे विस्तारणार; काँग्रेसला निवडणुकीत शह देण्याचा जोरदार प्रयत्न ...

हिम्मत असेल तर खारघर घटनेची न्यायाधीशांकडून चौकशी करा; पटोलेंचं शिंदे-फडणवीस सरकारला ओपन चॅलेंज - Marathi News | Congress s stand is clear we will fight with those who come together to fight against BJP Nana Patole मतोीगिगाे | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हिम्मत असेल तर खारघर घटनेची न्यायाधीशांकडून चौकशी करा; पटोलेंचं शिंदे-फडणवीस सरकारला ओपन चॅलेंज

हिम्मत असेल तर खारघर घटनेची उच्च न्यायालयातील न्यायाधीशांकडून चौकशी करा, पटोले यांचं आव्हान. ...

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, सरसंघचालक मोहन भागवत २७ एप्रिल रोजी एकाच मंचावर - Marathi News | Home Minister Amit Shah, Sarsanghchalak Mohan Bhagwat on April 27 at the same platform | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, सरसंघचालक मोहन भागवत २७ एप्रिल रोजी एकाच मंचावर

तीन महिन्यांत शाह यांचा हा दुसरा नागपूर दौरा ठरणार आहे ...

Amritpal Singh Arrest: 'पूर्वी मोकाट फिरायचा, पण आता...', अमृतपाल सिंगच्या अटकेच्या एक दिवस आधी अमित शहा काय म्हणाले? - Marathi News | amritpal singh moga arrest amit shah statement against him day before his got arrested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पूर्वी मोकाट फिरायचा, पण आता...', अमृतपाल सिंगच्या अटकेच्या एक दिवस आधी अमित शहा काय म्हणाले?

Amritpal Singh Arrest: अमृतपाल सिंग याला पंजाब पोलिसांनी अटक केली आहे. ...

मलिक यांचे राज्यपाल असताना मौन का हाेते? अमित शाह यांचा सवाल - Marathi News | Why was Malik silent when he was governor? Amit Shah's question | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मलिक यांचे राज्यपाल असताना मौन का हाेते? अमित शाह यांचा सवाल

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा सवाल ...