लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
गृहमंत्री अमित शाह यांचे नागपूर विमानतळावर स्वागत - Marathi News | Welcome to Home Minister Amit Shah at Nagpur Airport | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गृहमंत्री अमित शाह यांचे नागपूर विमानतळावर स्वागत

Nagpur News केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे नागपूर विमानतळावर आज प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वागत केले. दुपारी तीनच्या सुमारास त्यांचे नागपूर विमानतळावर सीमा सुरक्षा दलाच्या विमानाने आगमन झाले. ...

"2024 च्या निवडणुकीत जगातील सर्वात मोठ्या पक्षाची विजयाच्या दिशेनं वाटचाल!" US मिडिया भाजपवर फिदा - Marathi News | Bharatiya janata party Heading for Victory in 2024 Elections said us media wall street journal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"2024 च्या निवडणुकीत जगातील सर्वात मोठ्या पक्षाची विजयाच्या दिशेनं वाटचाल!" US मिडिया भाजपवर फिदा

जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखानुसार, अमेरिकेच्या दृष्टिनेही भाजप हा सर्वात महत्त्वाचा पक्ष आहे... ...

'निवडणूक आयोग हा भाजपचा घरगडी असल्याप्रमाणेच वागतोय,' ठाकरे गटाचा टीकेचा बाण - Marathi News | The Election Commission is acting as worker of bjp the criticism of the uddhav thackeray group saamana editorial kiren rijiju amit shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'निवडणूक आयोग हा भाजपचा घरगडी असल्याप्रमाणेच वागतोय,' ठाकरे गटाचा टीकेचा बाण

पण फक्त हिंदुस्थानात ‘ईव्हीएम’ सुरू आहे. कारण भाजपास घोटाळा केल्याशिवाय जिंकता येत नाही, ठाकरे गटाचा आरोप. ...

Eknath Shinde:...म्हणून मी वारंवार दिल्लीला जातो, यापुढेही जात राहणार; CM शिदेंनी केला दिल्लीवारीचा खुलासा - Marathi News | Eknath Shinde: ...so I go to Delhi frequently, will continue to do so; CM Shide disclosed about Delhiwari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...म्हणून मी वारंवार दिल्लीला जातो, यापुढेही जात राहणार; CM शिदेंनी केला दिल्लीवारीचा खुलासा

'आम्ही गाजराचा हलवा दिला, तुम्ही फक्त गाजर दाखवत बसला.' ...

आधी म्हणतात चौकशी करा, आता ओरडतात; ईडी चाैकशीवरून अमित शाह यांचा निशाणा - Marathi News | First they say inquire, now they shout; Amit Shah is targeted by ED Chaikshi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आधी म्हणतात चौकशी करा, आता ओरडतात; ईडी चाैकशीवरून अमित शाह यांचा निशाणा

अदानी समूहाविरुद्धच्या चौकशीबाबत विचारले असता अमित शाह म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने समिती स्थापन केली आहे आणि प्रत्येकाने जाऊन त्यांच्याकडे जे काही पुरावे असतील ते सादर करावेत. ...

संसदेत बोलण्याचं स्वातंत्र्य, पण रस्त्यावर बोलतो तसं इथे बोलणं अयोग्य; गृहमंत्री अमित शाह स्पष्टच बोलले - Marathi News | Freedom of speech in Parliament, but inappropriate to babble in free style; Home Minister Amit Shah said it in clear words | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदेत बोलण्याचं स्वातंत्र्य, पण रस्त्यावर बोलतो तसं इथे बोलणं अयोग्य; गृहमंत्री अमित शाह स्पष्टच बोलले

दिल्लीमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलताना शाह म्हणाले, संसदेत बोलण्याचे काही नियम आहेत, त्यानुसारच बोलावे लागते. आपण रस्त्यावर बोलतो, तसे संसदेत बोलू शकत नाही. हे नियम आम्ही तयार केलेले नाहीत. ...

Kasba By Elelction: कसब्यातील पराभवाचा ठपका कोणावर? ‘हू इज धंगेकर?’ मतदारांना भावला नाही - Marathi News | Who is to blame for the defeat in the town Who is Dhangekar Voters did not care | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Kasba By Elelction: कसब्यातील पराभवाचा ठपका कोणावर? ‘हू इज धंगेकर?’ मतदारांना भावला नाही

पराभवाची जबाबदारी पालकमंत्री पाटील, शहराध्यक्ष जगदीश मुळीक की आणखी कोणी? किंवा एखाद्या गटावर टाकण्यात येणार ...

मंत्रिमंडळ बदल नाही: मुख्यमंत्री; दिल्ली भेट यशस्वी, अमित शाह-नड्डांसमोर राजकीय स्थिती ठेवली - Marathi News | goa cm meet bjp leader amit shah and j p nadda and told that there is no change in cabinet | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मंत्रिमंडळ बदल नाही: मुख्यमंत्री; दिल्ली भेट यशस्वी, अमित शाह-नड्डांसमोर राजकीय स्थिती ठेवली

मंत्रिमंडळातून कुणाला डच्चू देणे किंवा एखाद्या आमदाराला मंत्रिमंडळात घेणे असा सध्या प्रस्ताव नाही, असे मुख्यमंत्र्यांनी लोकमतला सांगितले. ...