लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
ख्रिस्ती मतदारांपर्यंत जा, त्यांचा विश्वास संपादन करा! गृहमंत्री अमित शाह यांनी आमदार, मंत्र्यांना बजावले - Marathi News | reach out to christian voters win their trust home minister amit shah warned the mla ministers in goa bjp | Latest goa News at Lokmat.com

गोवा :ख्रिस्ती मतदारांपर्यंत जा, त्यांचा विश्वास संपादन करा! गृहमंत्री अमित शाह यांनी आमदार, मंत्र्यांना बजावले

कोणत्याही परिस्थितीत दक्षिणची जागा मिळवायचीच असा चंग भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वाने बांधला आहे. ...

"माझे मन जड झालेय..."; श्री सदस्यांच्या कुटुंबियांप्रती अमित शाह यांनी व्यक्त केल्या संवेदना - Marathi News | Amit Shah has expressed his condolences to the members who lost their lives due to heatstroke while attending the Maharashtra Bhushan Award ceremony. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"माझे मन जड झालेय..."; श्री सदस्यांच्या कुटुंबियांप्रती अमित शाह यांनी व्यक्त केल्या संवेदना

सदर घटनेबाबत आता कार्यक्रमाला विशेष उपस्थित असणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विट करत संवेदना व्यक्त केल्या आहे. ...

विशेष लेख - न डरेंगे, न झुकेंगे! - शाह यांचा चीनला इशारा - Marathi News | Do not fear, do not bow! - Amit Shah's warning to China | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख - न डरेंगे, न झुकेंगे! - शाह यांचा चीनला इशारा

Amit Shah's warning to China: भारत-चीन सीमेवरील किबिथू या गावातून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या गर्जनेचे पडसाद चीनला नक्कीच ऐकू गेले असतील. ...

वचन देतो, वर्षभरात खाणी सुरू; गृहमंत्री अमित शाह यांचे गोमंतकीयांना आश्वासन - Marathi News | promises mines open within a year home minister amit shah assurance to gomantakiya | Latest goa News at Lokmat.com

गोवा :वचन देतो, वर्षभरात खाणी सुरू; गृहमंत्री अमित शाह यांचे गोमंतकीयांना आश्वासन

काँग्रेसने केवळ लुटण्याचा उद्योग केल्याची टीका; लोकसभेत भाजपच्या पाठीशी उभे राहण्याची साद ...

आम्ही जे वचन देतो ते निभावतो, गृहमंत्री अमित शहांचा निर्धार - Marathi News | We keep what we promise, says Home Minister Amit Shah | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आम्ही जे वचन देतो ते निभावतो, गृहमंत्री अमित शहांचा निर्धार

काँग्रेसच्या काळात लोकांना आपली कामे घेऊन सरकारी दरबारी हेलपाटे मारावे लागायचे. आज गोव्यात प्रशासन तुमच्या दारी या कार्यक्रमांतर्गत आमदार मंत्री व सरकारी अधिकारी लोकांच्या दारात जाऊन सरकारी योजना लोकांना पुरवीत आहेत. ...

गोव्यात लोकसभेच्या दोन्ही जागा जिंकू -  अमित शाह - Marathi News | Will win both Lok Sabha seats in Goa - Amit Shah | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात लोकसभेच्या दोन्ही जागा जिंकू -  अमित शाह

वर्षभरात खाण व्यवसाय सुरु होईल. ...

अमित शहांना भेटलोच नाही, १६ आमदार अपात्र ठरले तरी सरकार पडत नाही - अजित पवार  - Marathi News | I have not met Amit Shah, even if 16 MLAs are disqualified, the government will not fall says that Ajit Pawar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"अमित शहांना भेटलोच नाही, १६ आमदार अपात्र ठरले तरी सरकार पडत नाही"

अजित पवार हे भाजपसोबत जावून सत्ता स्थापन करतील, अशा चर्चा उठल्या असताना अजित पवार यांनी मात्र, अशी कुठलीही शक्यता नसल्याचे स्पष्ट केले. ...

गोव्यात अमित शहांच्या सभेवेळी काँग्रेस नेत्यांची धरपकड; प्रदेशाध्यक्षांसह इतरांना पोलिसांनी घेतले ताब्यात - Marathi News | Congress leaders detained by police in goa just before few minutes of Union he minister amit Shah meeting | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात अमित शहांच्या सभेवेळी काँग्रेस नेत्यांची धरपकड

शहा यांच्या सभेला गालबोट लागू नये यासाठी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ...