लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमित शाह

अमित शाह

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
"योगी आदित्यनाथ यांच्या बोलण्याशी मी सहमत", अरविंद केजरीवाल यांचा अमित शाह यांचं नाव घेत टोला!  - Marathi News | Delhi assembly election Arvind Kejriwal says I agree with Yogi Adityanath's statement attack on bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"योगी आदित्यनाथ यांच्या बोलण्याशी मी सहमत", अरविंद केजरीवाल यांचा अमित शाह यांचं नाव घेत टोला! 

केजरीवाल म्हणाले, "त्यांनी (योगी आदित्यनाथ) अमित शहा यांना कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर मार्गदर्शन करावे आणि बसून हे समजावून सांगावे." ...

अमित शाह यांच्या नाशिक दौऱ्याआधी मोठी कारवाई; तहसीलदारासह ५ जणांचे निलंबन करत सरकारचा दणका! - Marathi News | Big action before Amit Shahs visit to Nashik suspension of 5 including Tehsildar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अमित शाह यांच्या नाशिक दौऱ्याआधी मोठी कारवाई; तहसीलदारासह ५ जणांचे निलंबन करत सरकारचा दणका!

गृहमंत्री अमित शाह शुक्रवारी मालेगाव दौऱ्यावर येत असतानाच पूर्वसंध्येला राज्य सरकारने कारवाई करत दणका दिला. ...

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज नाशिक दौऱ्यावर, सहकार परिषदेसह विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार! - Marathi News | Union Home Minister Amit Shah will visit Nashik today and attend various programs including the Cooperative Conference! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज नाशिक दौऱ्यावर, सहकार परिषदेसह विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार!

Amit Shah : अमित शाह यांचे आज सकाळी ११:५५ वाजता त्यांचे ओझर विमानतळावर आगमन होणार आहे. ...

"अमित शाह काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष", काँग्रेस ज्येष्ठ नेत्याची जीभ घसरली - Marathi News | deoghar jharkhand keshav mahto kamlesh tongue slips calls amit shah congress national president | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"अमित शाह काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष", काँग्रेस ज्येष्ठ नेत्याची जीभ घसरली

बुधवारी देवघरच्या मोहनपूर परिसरातील चोपामोड येथील एका कार्यक्रमात केशव महतो कमलेश बोलत असताना त्यांची जीभ घसरली. ...

दिल्लीतील निवडणुकीनंतर गोव्यात मंत्रिमंडळ फेररचना; CM प्रमोद सावंत यांनी घेतली अमित शाह यांची भेट - Marathi News | cabinet reshuffle in goa after delhi elections cm pramod sawant meets amit shah | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दिल्लीतील निवडणुकीनंतर गोव्यात मंत्रिमंडळ फेररचना; CM प्रमोद सावंत यांनी घेतली अमित शाह यांची भेट

दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतरच गोव्यात मंत्रिमंडळ फेररचना केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. ...

बाळासाहेब ठाकरेंना 'भारतरत्न' जाहीर करावं; उद्धव ठाकरे गटाची केंद्र सरकारकडे मागणी - Marathi News | Uddhav Thackeray' party MP Sanjay Raut demands 'Bharat Ratna' for Balasaheb Thackeray from the central government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाळासाहेब ठाकरेंना 'भारतरत्न' जाहीर करावं; उद्धव ठाकरे गटाची केंद्र सरकारकडे मागणी

इकडे येऊन भाषणात बाळासाहेब ठाकरेंबाबत आम्हाला ज्ञान देण्यापेक्षा तुम्ही त्यांचा भारतरत्नने सन्मान करावा ही आमची साधी नम्र विनंती आहे असा खोचक सल्ला संजय राऊत यांनी भाजपाला दिला आहे.  ...

'चोराच्या उलट्या बोंबा'; आदित्य ठाकरेंवर भाजपचा पलटवार, अमित शाहांचा व्हिडीओ केला शेअर - Marathi News | 'Thief's vomit bomb'; BJP counterattacks Aditya Thackeray, shares Amit Shah's video | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'चोराच्या उलट्या बोंबा'; आदित्य ठाकरेंवर भाजपचा पलटवार, अमित शाहांचा व्हिडीओ केला शेअर

देशात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी घुसखोर आढळून येत असून, यावरून आदित्य ठाकरे यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली.  ...

राहुल गांधींना दिलासा, अमित शाहांवर केलेली वादग्रस्त टीका, सुप्रीम कोर्टाची खटल्याला स्थगिती - Marathi News | Relief for Rahul Gandhi, Supreme Court stays Amit Shah's 'that' statement case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींना दिलासा, अमित शाहांवर केलेली वादग्रस्त टीका, सुप्रीम कोर्टाची खटल्याला स्थगिती

Rahul Gandhi: एका सभेत राहुल गांधींनी अमित शाहांवर वादग्रस्त टीका केली होती. ...