लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
गृहमंत्री शाह नागपुरात अन प्रदेशाध्यक्षांकडून स्वागत - Marathi News | Welcome by Home Minister Shah Nagpur and State President | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गृहमंत्री शाह नागपुरात अन प्रदेशाध्यक्षांकडून स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे मंगळवारी दुपारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. तेथून ... ...

दोन वर्षांत नक्षलवाद संपुष्टात, महाराष्ट्रासह प्रभावित राज्यांमधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा - Marathi News | Naxalism ends in two years, review of security situation in affected states including Maharashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दोन वर्षांत नक्षलवाद संपुष्टात, महाराष्ट्रासह प्रभावित राज्यांमधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा

दोन वर्षांत नक्षलवादाचे देशातून पूर्णपणे उच्चाटन होईल, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केला. ...

दोन वर्षांत देशातून डाव्यांच्या कट्टरतेचा पूर्णपणे नायनाट होईल, अमित शाह यांचा विश्वास; हिंसाचारात 90% घट - Marathi News | BJP leader and union home minister amit shah said left wing extremism will be totally eliminated from country next two years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दोन वर्षांत देशातून डाव्यांच्या कट्टरतेचा पूर्णपणे नायनाट होईल, अमित शाह यांचा विश्वास; हिंसाचारात 90% घट

शाह यांनी शुक्रवारी डाव्या विचारसरणीच्या कट्टरतावादाने प्रभावित राज्यांसोबत आढावा बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. ...

'दहशतवादावर अतिशय कठोर कारवाई करा', अमित शहांचा देशातील सर्व तपास संस्थांना संदेश - Marathi News | anti-terror-conference-2023-home-minister-amit-shah-tell-agencies-to-take-ruthless-approach-against-terrorisom | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'दहशतवादावर अतिशय कठोर कारवाई करा', अमित शहांचा देशातील सर्व तपास संस्थांना संदेश

Anti-terror Conference 2023: दहशतवादविरोधी परिषदेला संबोधित करताना गृहमंत्री अमित शहा यांनी दहशतवादाविरोधात कठोर भूमिका घेण्यास सांगितले. ...

कोल्हापुरातील शेंडा पार्कमधील हॉस्पिटलचे डिसेंबरमध्ये भूमिपूजन, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येणार - Marathi News | Bhumi Puja of the Hospital in Shenda Park, Kolhapur in December, Union Home Minister Amit Shah will come | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील शेंडा पार्कमधील हॉस्पिटलचे डिसेंबरमध्ये भूमिपूजन, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येणार

३० एकरांत एक हजार कोटींचे १,१०० बेडचे अद्ययावत हॉस्पिटल होणार ...

खलिस्तानी, गँगस्टर्सची आता खैर नाही; १९ दहशतवाद्यांची यादी जारी - Marathi News | Khalistani, gangsters are no more; List of 19 terrorists released | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खलिस्तानी, गँगस्टर्सची आता खैर नाही; १९ दहशतवाद्यांची यादी जारी

एनआयए, रॉ, आयबी करणार खात्मा ...

अमित शहांच्या दौऱ्यात अजित पवार गैरहजर; नाराजीच्या चर्चांवर चंद्रशेखर बावनकुळे स्पष्टच बोलले - Marathi News | Ajit Pawar absent during Amit Shah's visit Chandrasekhar Bawankule spoke clearly on the talks of displeasure | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमित शहांच्या दौऱ्यात अजित पवार गैरहजर; नाराजीच्या चर्चांवर चंद्रशेखर बावनकुळे स्पष्टच बोलले

काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी भेट दिली. ...

अमित शाह यांची मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस यांच्याशी बंदद्वार चर्चा - Marathi News | Amit Shah's closed door discussion with Chief Minister Shinde, Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमित शाह यांची मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस यांच्याशी बंदद्वार चर्चा

मराठा आरक्षणासह इतर विषयांवर १५ मिनिटे झाले मंथन ...