लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
राहुल गांधींना 'हा' प्रश्न विचारण्याची हिंमत उद्धव ठाकरे दाखवतील का?; भाजपाने दिले आव्हान - Marathi News | BJP slams Uddhav Thackeray after Amit Shah challenge to clear his stand on CAA | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राहुल गांधींना 'हा' प्रश्न विचारण्याची हिंमत उद्धव ठाकरे दाखवतील का?; भाजपाने दिले आव्हान

राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे लवकरच मुंबईत एकाच मंचावर सभा घेणार ...

ख्रिश्चन, पारशी समाजाचाही CAA मध्ये समावेश, मग मुस्लिमांनाच का वगळलं? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Christian and Parsi community is also included in CAA, then why Muslims are excluded Amit Shah clearly said | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ख्रिश्चन, पारशी समाजाचाही CAA मध्ये समावेश, मग मुस्लिमांनाच का वगळलं? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं

या कायद्यांतर्गत हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख यांच्याशिवाय ख्रिश्चन आणि पारशी निर्वासितांनाही नागरिकत्व देण्याची तरतूद आहे. मग मुस्लिम समाजालाच का वगळलं? या प्रश्नाला उत्तर देताना शाह म्हणाले... ...

एक देश, एक निवडणूक! कोविंद समितीने सादर केला अहवाल; कोणत्या शिफारशी केल्या? पाहा... - Marathi News | One Nation One Election : Report submitted by Ramnath Kovind Committee; What recommendations made? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एक देश, एक निवडणूक! कोविंद समितीने सादर केला अहवाल; कोणत्या शिफारशी केल्या? पाहा...

लोकसभा निवडणुकीपूर्वी 'एक देश, एक निवडणुकी'बाबत माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या समितीने आपला अहवाल सादर केला आहे. ...

केरळचे ज्ञानेश कुमार, पंजाबचे सुखबीर संधू नवे निवडणूक आयुक्त; अधीर रंजन चौधरींचा दावा - Marathi News | Sukhbir Sandhu Gyanesh Kumar selected new election commissioners decision taken in Pm Modi led meeting claims Adhir Ranjan Choudhary | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केरळचे ज्ञानेश कुमार, पंजाबचे सुखबीर संधू नवे निवडणूक आयुक्त; अधीर रंजन चौधरींचा दावा

कोण आहेत ज्ञानेश कुमार, सुखबीर संधू... जाणून घ्या ...

जर राज्यांनी CAA लागू केला नाही तर केंद्र सरकार काय करणार? अमित शाह यांनी कायदाच समजावून सांगितला! - Marathi News | What will central government do if states do not implement CAA Amit Shah explained the law itself | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जर राज्यांनी CAA लागू केला नाही तर केंद्र सरकार काय करणार? अमित शाह यांनी कायदाच समजावून सांगितला!

यावेळी, केरल, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालने म्हटले आहे की आम्ही आमच्या राज्यात सीएए लागू होऊ देणार नाही. त्यांच्या जवळ असा अधिकार आहे? ते असे करू शकता? असा प्रश्न विचारला असता शाह म्हणाले... ...

'CAA कायदा कधीही मागे घेतला जाणार नाही', अमित शहांनी स्पष्ट केलं, विरोधकांना फटकारलं - Marathi News | CAA Act will never be withdrawn Amit Shah clarified, lashing out at opponents | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'CAA कायदा कधीही मागे घेतला जाणार नाही', अमित शहांनी स्पष्ट केलं, विरोधकांना फटकारलं

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) २०१९ लागू केल्याची घोषणा केंद्र सरकारने सोमवारी केली. या निर्णयावरुन केंद्र सरकारवर देशभरातून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ...

'आम्ही जे बोललो, ते करुन दाखवलं', CAA लागू झाल्यानंतर अमित शाह यांचा काँग्रेसवर हल्लाबोल - Marathi News | Amit shah CAA: 'What we said, we did', Amit Shah attacks Congress after CAA implementation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आम्ही जे बोललो, ते करुन दाखवलं', CAA लागू झाल्यानंतर अमित शाह यांचा काँग्रेसवर हल्लाबोल

'मी तुम्हाला वचन देतो की, CAA मुळे कोणाचेही नागरिकत्व जाणार नाही. CAA हा नागरिकत्व देण्यासाठीचा कायदा आहे, त्यात नागरिकत्व घेण्याची कोणतीही तरतूद नाही.' ...

"मोदी, शाह यांचे आभार, पाकिस्तानातील हिंदू आता मोकळा श्वास घेतील", क्रिकेटपटूचे विधान - Marathi News | former Pakistan player Danish Kaneria said, Pakistani Hindus will now be able to breathe in open air and thanked Narendra Modi and Amit Shah  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"मोदी, शाह यांचे आभार, पाकिस्तानातील हिंदू आता मोकळा श्वास घेतील"

भारत सरकारने ऐतिहासिक निर्णय घेत देशात नागरिकत्व सुधारणा कायदा लागू केला आहे. ...