Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या FOLLOW Amit shah, Latest Marathi News अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला. अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. Read More
अकोला मतदारसंघाचे भाजप उमेदवार अनुप धोत्रे यांच्या प्रचारार्थ मंगळवारी अकोला क्रिकेट क्लब मैदानावर आयोजित सभेत ते बोलत होते. ...
राज्यातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणीत २६ एप्रिलला मतदान होत आहे. ...
Amit Shah News: उद्धव ठाकरे यांना काहीच विचारणार नाही, कारण त्यांना आपल्या मुलाशिवाय दुसरे काहीच दिसत नाही, असा टोला अमित शाह यांनी लगावला. ...
अकोला लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार अनुप धोत्रे यांच्या प्रचारार्थ अकोला क्रिकेट क्लब मैदानावर आयोजित सभेत ते बोलत होते. ...
Amravati : देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची दिशाभूल, सुरक्षेच्या कारणांनी पोलिसांनी प्रहार उमेदवारांना ताबा घेण्यापासून रोखले, आ. बच्चू कडूंचा ठिय्या ...
यावेळी पावसात चिंब भिजलेल्या उपस्थित नागरिकांनी मोदी यांच्या नावाचा जयघोष केल्याचे पहावयास मिळाले. ...
Lok Sabha Elections 2024 Amit Shah And Mamata Banerjee : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ...
Wardha : ईडी, आयटी आणि सीबीआय चा धाक दाखवून तोडफोडीचे राजकारण करून सत्ता टिकवण्याचा प्रयत्न : संजय सिंग यांचे भाजपवर टीकास्त्र ...