लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या, मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
अमित शाह यांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दुपारी 12:39 हीच वेळ का निवडली? जाणून घ्या - Marathi News | Lok Sabha Election 2024 Amit Shah files nomination from Gandhinagar on special timing 12 hours 39 minutes at Vijay Muhurat here is the reason | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शाह यांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दुपारी 12:39 हीच वेळ का निवडली? जाणून घ्या

मोदी स्वत: ज्या मतदारसंघात मतदान करतात, तेथून मला तिकीट मिळणे माझं भाग्यच, असेही अमित शाह म्हणाले. ...

आम्ही आरक्षणाला हात लावला नाही, कुणाला लावूही देणार नाही, अमित शाहंचे काँग्रेसवर टीकास्त्र - Marathi News | Lok Sabha Election : 'We have not tampered with reservation, we will not allow anyone to do so', Amit Shah criticizes Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आम्ही आरक्षणाला हात लावला नाही, कुणाला लावूही देणार नाही, अमित शाहंचे काँग्रेसवर टीकास्त्र

'बहुमताचा सर्वाधिक गैरवापर काँग्रेसने केला, ही त्यांचीच परंपरा आहे. ...

अमित शाहंनी दाखल केली उमेदवारी; म्हणाले- 'मोदीजी प्रचंड बहुमताने तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार' - Marathi News | Lok Sabha Election 2024: Amit Shah files nomination form; Said - 'Modiji will become Prime Minister for the third time with a huge majority...' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शाहंनी दाखल केली उमेदवारी; म्हणाले- 'मोदीजी प्रचंड बहुमताने तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार'

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज गांधीनगरमधून उमेदवारी अर्ज दाखल केला. येत्या 7 मे रोजी इथे मतदान होणार आहे. ...

अमित शाह यांची गोव्यात सभा; पंतप्रधान मोदींच्या सभेची शक्यता मावळली? - Marathi News | amit shah rally in goa for lok sabha election 2024 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अमित शाह यांची गोव्यात सभा; पंतप्रधान मोदींच्या सभेची शक्यता मावळली?

गोव्यात प्रचारासाठी येणाऱ्या भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचा समावेश आहे.  ...

Amit Shah : "नाचता येईना अंगण वाकडे..."; अमित शाह यांचा राहुल आणि प्रियंका गांधींवर घणाघात - Marathi News | Lok Sabha Election 2024 Amit Shah show of strength in gandhinagar attack on rahul and priyanka gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"नाचता येईना अंगण वाकडे..."; अमित शाह यांचा राहुल आणि प्रियंका गांधींवर घणाघात

Lok Sabha Election 2024 Amit Shah And Congress : अमित शाह यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यावरही हल्लाबोल केला आहे. ...

गृह मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावर आग; झेरॉक्स मशीन, कॉम्प्यूटर आणि कगदपत्रे जळून खाक - Marathi News | Home Ministry Fire: Fire on second floor of Home Ministry; Burn xerox machines, computers and papers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गृह मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावर आग; झेरॉक्स मशीन, कॉम्प्यूटर आणि कगदपत्रे जळून खाक

MHA Office Fire: आग लागली तेव्हा गृहमंत्री अमित शाह इमारतीत उपस्थित नव्हते. ...

“भाजपा सत्तेत येणार नाही, लोकशाही वाचवण्यासाठी निवडणूक लढवतोय”; उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले - Marathi News | uddhav thackeray replied amit shah criticism and criticize bjp mahayuti govt | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“भाजपा सत्तेत येणार नाही, लोकशाही वाचवण्यासाठी निवडणूक लढवतोय”: उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News: अमित शाह यांचे भाजपातील स्थान काय? त्यांच्या पुत्रप्रेमामुळे भारत अंतिम सामना हरला, त्याचे आधी उत्तर द्यावे, असा पलटवार उद्धव ठाकरेंनी केला. ...

आरक्षण हटवणार नाही अन् हटवू देणारही नाही - अमित शाह  - Marathi News | Reservation will not be deleted and will not be allowed to be deleted says Amit Shah | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :आरक्षण हटवणार नाही अन् हटवू देणारही नाही - अमित शाह 

काँग्रेसने बाबासाहेबांना अपमानित केले - अमित शाह  ...