लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या, मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती - Marathi News | One arrested in Amit Shah's fake video case Information given by CM Himanta | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती

यापूर्वी, दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात एक एफआयआर दाखल केली होती. तसेच, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना नोटिसही बजावली होती. याच बरोबर, त्यांना आपली बाजू मांडण्यासाठीही बोलावले होते. तसेच फोनही सोबत ठेवण्यास सांगितले होते.  ...

तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना - Marathi News | Delhi Police summons Telangana CM Revanth Reddy in Amit Shah fake video case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेलंगणाचे CM रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलावले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना

Revanth Reddy Summoned by Delhi Police: दिल्ली पोलिसांनी CM रेवंथ रेड्डींना समन्स का बजावले, वाचा सविस्तर ...

अमित शाह यांच्या सभेसाठी दोन मंत्री, आमदारांवर विशेष जबाबदारी - Marathi News | special responsibility on two ministers mla for amit shah rally in goa for lok sabha election 2024 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अमित शाह यांच्या सभेसाठी दोन मंत्री, आमदारांवर विशेष जबाबदारी

३५ हजार लोक जमविण्याचे लक्ष्य; नेत्यांनी कसली कंबर ...

अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर - Marathi News | delhi police fir against amit shah fake video claiming remove reservation telangana congress share | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर

Amit Shah : गृह मंत्रालयाच्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे.  ...

'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा - Marathi News | Lok Sabha Election 2024: 'They write Jai Shri Ram in the exam and get 50% marks', Asaduddin Owaisi targets BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा

एका बातमीचा उल्लेख करत असदुद्दीन ओवेसींनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर जोरदार टीका केली. ...

‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election 2024: 'Amit Shah, Yogi Adityanath should not fall into the trap of coming to Konkan, if they come here...', warns Bhaskar Jadhav | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’

Maharashtra Lok Sabha Election 2024: नारायण राणेंच्या प्रचाराला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आदी नेते येणार आहेत. या दौऱ्यांवरून ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. ...

भाजपाचा अभेद्य बालेकिल्ला गांधीनगर; मताधिक्याचा नवा विक्रम अमित शाह नोंदविणार? - Marathi News | Loksabha Election 2024- BJP impregnable citadel Gandhinagar; Will Amit Shah register a new record of majority? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाचा अभेद्य बालेकिल्ला गांधीनगर; मताधिक्याचा नवा विक्रम अमित शाह नोंदविणार?

दरवेळी विक्रमी मताधिक्याने निवडून येण्याची अडवाणी यांची परंपरा अमित शाह यांनीही कायम ठेवली ...

'हा देश शरिया कायद्याने नाही, UCCने चालेल...' गृहमंत्री अमित शहांचा काँग्रेसवर हल्लाबोल - Marathi News | Lok Sabha Election: 'This country will not run on Sharia law, but on UCC...' Home Minister Amit Shah's attack on Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'हा देश शरिया कायद्याने नाही, UCCने चालेल...' गृहमंत्री अमित शहांचा काँग्रेसवर हल्लाबोल

'काँग्रेसचा हेतू आम्ही पूर्ण होऊ देणार नाही.' ...