लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या, मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक - Marathi News | BJP to get new national president in January; Important meeting in Delhi on November 22 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक

20 नोव्हेंबरला महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये मतदान संपताच, 22 नोव्हेंबरला दिल्लीतील भाजप मुख्यालयात मोठी बैठक बोलावण्यात आली आहे. ...

सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया - Marathi News | At present, only so much has been decided in the grand alliance...; Praful Patel's reaction to Amit Shah's claim of being named Chief Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया

अजित पवारांनी महायुतीच्या नेत्यांविरोधात प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली असून महायुतीत मुख्यमंत्री पदावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.   ...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय? - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 A new controversy over Amit Shah's statement, Sambhaji Raje Chhatrapati objected What exactly is the case? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी आज शिराळा येथील सभेतून विरोधकांवर निशाणा साधला. ...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'उद्धव ठाकरे, शरद पवार, राहुल गांधी अयोध्येत का गेले नाहीत?; अमित शाहांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Why did Uddhav Thackeray, Sharad Pawar, Rahul Gandhi not go to Ayodhya? Amit Shah clearly said | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :'उद्धव ठाकरे, शरद पवार, राहुल गांधी अयोध्येत का गेले नाहीत?; अमित शाहांनी स्पष्टच सांगितलं

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांवर टीका केली. ...

महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - BJP leader Amit Shah criticizes Mahavikas Aghadi in Sangli assembly, Shah's statement that Devendra Fadnavis wants to win | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण

परंपरेचे रक्षण असो किंवा विकासाचे नवनवे विक्रम, NDA सरकारने लोक कल्याणाला नवी उंची दिली आहे असं अमित शाहांनी भाषणात सांगितले.  ...

'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Union Home Minister Amit Shah criticized Mahavikas Aghadi | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज सांगली येथे जाहीर सभा घेतली. ...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 jayant patil criticized on bjp leader amit shah | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली. ...

अमित शाह इचलकरंजीत, योगी आदित्यनाथ कोल्हापुरात; महायुतीकडून धडाडणार तोफा - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 BJP leader, Home Minister Amit Shah will have a meeting in Ichalkaranjit instead of Kolhapur and Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath will have a meeting in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अमित शाह इचलकरंजीत, योगी आदित्यनाथ कोल्हापुरात; महायुतीकडून धडाडणार तोफा

कोल्हापूर : भाजप नेते गृहमंत्री अमित शाह यांची कोल्हापूरऐवजी आता शुक्रवारी इचलकरंजीत सभा होणार आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी ... ...