लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या, मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
ओबीसी, दलितांचे आरक्षण कमी करुन ते मुस्लिमांना देण्याचा महाविकास आघाडीचा घाट - अमित शाह - Marathi News | maharashtra assembly election 2024 BJP Amit Shah raver assembly constituency | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :ओबीसी, दलितांचे आरक्षण कमी करुन ते मुस्लिमांना देण्याचा महाविकास आघाडीचा घाट - अमित शाह

ओबीसी आणि दलितांचे आरक्षण कमी करून ते मुस्लिमांना देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला आहे. ...

महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, पवारांचंही नाव घेतलं! - Marathi News | Who will be the next Chief Minister of Maharashtra Amit Shah clearly said, Pawar's name was also taken | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, पवारांचंही नाव घेतलं!

Maharashtra Assembly Election 2024 : आज (रविवार) मुंबईमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थित भाजपने आपले संकल्प पत्र अर्थात निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला. यात अनेक मोठ्या मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. याच वेळी, महाराष्ट्रात महायुतीची ...

लाडक्या बहिणींना २१०० रुपये, २५ लाख नवीन नोकऱ्या...; भाजपच्या संकल्प पत्रात काय-काय? - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 : loan waiver for farmers rs 2100 per month for women amit shah devendra fadnvis released bjp menifesto | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लाडक्या बहिणींना २१०० रुपये, २५ लाख नवीन नोकऱ्या...; भाजपच्या संकल्प पत्रात काय-काय?

Maharashtra Assembly Election 2024 : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थित भाजपने हे संकल्प पत्र जारी केले आहे. या संकल्प पत्रात अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. ...

महाविकास आघाडीला किती जागा मिळणार? जयंत पाटलांनी आकडाच सांगितला! मोदी-शाहंवरही निशाणा साधला - Marathi News | How many seats will Mahavikas Aghadi get Jayant Patel said the number Modi-Shah was also targeted | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाविकास आघाडीला किती जागा मिळणार? जयंत पाटलांनी आकडाच सांगितला! मोदी-शाहंवरही निशाणा साधला

पंतप्रधान मोदी आणि अमित शाह जेवढे जास्त फिरतील, तेवढ्या आमच्या (महाविकास आघाडी) जागा वाढतील, असे त्यांनी म्हटले आहे. एवढेच नाही, तर या निवडणुकीत महाविकास आघाडीला किती जागा मिळतील? याची भविष्यवाणीही त्यानी केली. ...

काश्मीरमध्ये ३७० कलम आणून दाखवाच, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे राहुल गांधींना आव्हान - Marathi News | After introducing Article 370 in Kashmir, Union Home Minister Amit Shah challenged Rahul Gandhi | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :काश्मीरमध्ये ३७० कलम आणून दाखवाच, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे राहुल गांधींना आव्हान

कोल्हापूर जिल्ह्यासाठी टेक्स्टाइल पार्क मंजूर करण्याचे आश्वासन ...

सरकार आणा, शिराळ्यातील नागपंचमी परंपरा पूर्ववत करू, अमित शाह यांनी दिले आश्वासन - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Let's restore the Nagpanchami tradition in Shirala, Union Home Minister Amit Shah assured | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सरकार आणा, शिराळ्यातील नागपंचमी परंपरा पूर्ववत करू, अमित शाह यांनी दिले आश्वासन

शिराळा : एका कायद्याच्या आधारे शिराळा येथील नागपंचमीची परंपरा आघाडी सरकारच्या काळात बंद करण्यात आली आहे. राज्यात महायुतीचे सरकार ... ...

संविधान कोणीही बदलू शकणार नाही - अमित शाह; सांगली, शिराळा, कऱ्हाडमध्ये प्रचार सभा  - Marathi News | No one can change the constitution - Amit Shah; Campaign meetings in Sangli, Shirala, Karhad  | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :संविधान कोणीही बदलू शकणार नाही - अमित शाह; सांगली, शिराळा, कऱ्हाडमध्ये प्रचार सभा 

'महाराष्ट्रावर पवार आणि कंपनीने अन्याय केला' ...

समर्थ रामदासांचा छत्रपती शिवाजी महाराज यांना पाठिंबा ही तर भाकडकथा, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांचे मत - Marathi News | Samarth Ramdas support to Chhatrapati Shivaji Maharaj is a myth according to history researcher Indrajit Sawant | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :समर्थ रामदासांचा छत्रपती शिवाजी महाराज यांना पाठिंबा ही तर भाकडकथा, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांचे मत

देशाच्या गृहमंत्र्यांनी दिशाभूल करणे चुकीचे ...