लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या, मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
'इंटरपोल'च्या धर्तीवर सुरू होणार 'भारतपोल', आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांवर थेट कारवाई करता येणार - Marathi News | 'Bharatpol' to be launched on the lines of 'Interpol', direct action can be taken against international criminals | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'इंटरपोल'च्या धर्तीवर सुरू होणार 'भारतपोल', आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांवर थेट कारवाई करता येणार

गृहमंत्री अमित शाहांच्या हस्ते 7 जानेवारी रोजी लोकार्पण होईल. भारतपोल नेमकं काय आहे, कसे काम करेल आणि त्याचे फायदे काय? जाणून घ्या... ...

"सरकारला खुश करण्यासाठी इतिहास लिहिण्याची वेळ..."; काश्मीर मुद्द्यावर अमित शाहांचं विधान - Marathi News | "Time to write history to please the government..."; Amit Shah's statement on the Kashmir issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"सरकारला खुश करण्यासाठी इतिहास लिहिण्याची वेळ..."; काश्मीर मुद्द्यावर अमित शाहांचं विधान

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एक पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात बोलताना भारताच्या इतिहासाबद्दल आणि जम्मू काश्मीरच्या इतिहासावरही भाष्य केले.  ...

'आपण जे गमावले, ते लवकरच परत मिळवू', नाव न घेता अमित शाहांचे Pok वर भाष्य... - Marathi News | 'What we have lost, we will soon regain', Amit Shah's comment on Pok... without naming names | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आपण जे गमावले, ते लवकरच परत मिळवू', नाव न घेता अमित शाहांचे Pok वर भाष्य...

Amit Shah On Pok: 'सूफी, बौद्ध आणि शैल मठांनी काश्मीरमध्ये विकास केला. 8,000 वर्षे जुन्या प्राचीन ग्रंथांत उल्लेख.' ...

ऋषी काश्यप यांच्या नावावरूनच काश्मीर असं नाव पडलं असेल; अमित शाह यांचं वक्तव्य - Marathi News | "Kashmir could be named Kashyap", Amit Shah hints | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऋषी काश्यप यांच्या नावावरूनच काश्मीर असं नाव पडलं असेल; अमित शाह यांचं वक्तव्य

Amit Shah News: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात काश्मीरच्या नावाबाबत केलेले विधान चर्चेत आले आहे. ...

NCOL Bharat Organics : एनसीओएल देशातील सर्व प्राथमिक कृषी पतसंस्थांना सेंद्रीय मिशनशी जोडणार - Marathi News | NCOL Bharat Organics : NCOL will connect all primary agricultural credit society pacs in the country with the organic mission | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :NCOL Bharat Organics : एनसीओएल देशातील सर्व प्राथमिक कृषी पतसंस्थांना सेंद्रीय मिशनशी जोडणार

ncol bharat organics केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे सहकार मंत्रालयात नॅशनल को-ऑपरेटिव्ह ऑरगॅनिक लिमिटेडची (एनसीओएल) आढावा बैठक पार पडली. ...

प्रियंका गांधींनी केले गृहमंत्री अमित शाह यांचे कौतुक; २५ दिवसांत मागणी पूर्ण केल्याबद्दल मानले आभार - Marathi News | Wayanad MP Priyanka Gandhi has expressed her gratitude to the Home Minister Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रियंका गांधींनी केले गृहमंत्री अमित शाह यांचे कौतुक; २५ दिवसांत मागणी पूर्ण केल्याबद्दल मानले आभार

केंद्रीय गृहमंत्री मित शाह यांनी आश्वासन पूर्ण केल्याबद्दल वायनाडच्या खासदार प्रियांका गांधी यांनी आभार मानले आहेत. ...

"मला आनंद आहे की अमित शाहांनी..."; गृहमंत्र्यांनी निर्णय घेतल्यानंतर प्रियांका गांधींचं खास ट्विट - Marathi News | "I am happy that Amit Shah..."; Priyanka Gandhi's special tweet after the Home Minister's decision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मला आनंद आहे की अमित शाहांनी..."; गृहमंत्र्यांनी निर्णय घेतल्यानंतर प्रियांका गांधींचं खास ट्विट

काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला.  ...

भाजप अध्यक्षाची निवड कशी केली जाते? त्यांच्याकडे कोणते अधिकार अन् जबाबदाऱ्या आहेत? - Marathi News | How is the BJP president elected? What powers and responsibilities do they have? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजप अध्यक्षाची निवड कशी केली जाते? त्यांच्याकडे कोणते अधिकार अन् जबाबदाऱ्या आहेत?

How BJP president is elected: भारतीय जनता पक्षात संघटनात्मक पातळीवर फेरबदलाची तयारी सुरू झाली आहे. नवीन वर्षात जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये भाजपला नवीन राष्ट्रीय अध्यक्ष मिळू शकतो. ...