Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Amit shah, Latest Marathi News
अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला. अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. Read More
''5 ऑगस्ट रोजी राम मंदिराची पायाभरणी झाली, हाच दिवस पाहून काँग्रेस गेल्या दोन वर्षांपासून आंदोलन करत आहे. काळे कपडे घालून निषेध करण्यात काय अर्थ?'' ...
पश्चिम बंगाल सरकार शिक्षक भरती घोटाळ्यासारख्या भ्रष्ट कार्यात अडकले असून, त्याबाबतचे सर्व पुरावे अमित शाह यांना दिल्याचे सुवेंदू अधिकारी यांनी सांगितले. ...
सर्वोच्च न्यायालयात सोमवारला अपात्रतेच्या याचिकांवर सुनावणी होती. ही सुनावणी आता ३ ऑगस्टला होणार असल्याचे स्पष्ट झाल्याने मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त कोणता यावर आता खल सुरू झाला आहे. ...
'मी उद्धव ठाकरेंना म्हणालो होतो की, देवेंद्र फडणवीस आणि आपण समोर बसून चर्चा करू. प्रत्येक समस्येतून मार्ग काढता येतो, फक्त तो इच्छाशक्ती असावी लागते.' ...
Maharashtra Cabinet Expansion: बुधवारी सायंकाळी मुख्यमंत्री शिंदे दिल्लीत दाखल होणार, अशी बातमी दिल्लीत धडकली. काही तासांनंतर मुख्यमंत्र्यांचा दिल्ली दौरा रद्द झाल्याचे सांगण्यात आले. परंतु मुख्यमंत्री शिंदे यांचे बुधवारी रात्री आगमन झाले. ...