लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या, मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
'गणेशोत्सवादरम्यान मुंबईत असणं, हा एक विशेष अनुभव'; अमित शाह यांचं मराठीत ट्विट - Marathi News | Being in Mumbai during Ganesha festival is a special experience; Central Minister Amit Shah's tweet in Marathi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'गणेशोत्सवादरम्यान मुंबईत असणं, हा एक विशेष अनुभव'; अमित शाह यांचं मराठीत ट्विट

अमित शाह सध्या सह्याद्री अतिथीगृहावर आहेत. नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची भेट घेतली. ...

मिशन मुंबईसाठी अमित शहा दाखल; पदाधिकाऱ्यांना आज मार्गदर्शन, गणपतीचेही दर्शन घेणार - Marathi News | Amit Shah on Mission Mumbai; The office bearers will be given guidance today and will also have darshan of Ganapati | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मिशन मुंबईसाठी अमित शहा दाखल; पदाधिकाऱ्यांना आज मार्गदर्शन, गणपतीचेही दर्शन घेणार

शिवसेनेत पडलेली फूट आणि राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर अमित शहा मुंबईत येत आहेत. मुंबई महापालिकेसह राज्यातील इतर निवडणुका लवकरच होणार आहेत. ...

Amit Shah : "काँग्रेस आता देशातून गायब होतेय, भाजपाच तुमचं भविष्य..."; अमित शाह यांचं मोठं विधान - Marathi News | union home minister Amit Shah addresses bjp sc conference in thiruvananthapuram kerala | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"काँग्रेस आता देशातून गायब होतेय, भाजपाच तुमचं भविष्य..."; अमित शाह यांचं मोठं विधान

BJP Amit Shah And Congress : अमित शाह यांनी केरळ दौऱ्यात काँग्रेस पक्षाबाबत मोठं विधान केलं आहे. ...

अमित शाह-राज ठाकरे यांची भेट होणे नाहीच; फडणवीस म्हणाले... - Marathi News | Amit Shah-Raj Thackeray will not meet says Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमित शाह-राज ठाकरे यांची भेट होणे नाहीच; फडणवीस म्हणाले...

"मोदींनी विकासाची एक रेष ओढली आहे त्यापेक्षा मोठी रेष ओढण्याचे काम विरोधकांनी करावे..." ...

अमित शाहांच्या दौऱ्याबाबत देवेंद्र फडणवीसांची IMP माहिती; राज ठाकरेंना भेटणार? - Marathi News | Devendra Fadnavis's IMP information on Amit Shah's visit; Will you meet Raj Thackeray? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमित शाहांच्या दौऱ्याबाबत देवेंद्र फडणवीसांची IMP माहिती; राज ठाकरेंना भेटणार?

शाह यांच्या दौऱ्यात मुंबईतील पक्षाचे पदाधिकारी आणि भाजपा कोअर कमिटी यांच्यात बैठक होणार आहे ...

अमित शाह अन् राज ठाकरेंची मुंबईत भेट होणार?; भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांनी दिलं स्पष्टीकरण! - Marathi News | BJP leader Chandrashekhar Bawankule said that he has no idea about the meeting between Union Home Minister Amit Shah and MNS chief Raj Thackeray. | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अमित शाह अन् राज ठाकरेंची मुंबईत भेट होणार?; भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांनी दिलं स्पष्टीकरण!

अमित शाह आणि राज ठाकरे यांची भेट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ...

Raj Thackeray: अमित शाह अन् राज ठाकरेंची भेट होण्याची शक्यता; हालचाली वाढल्या, राज्याचं लागलं लक्ष - Marathi News | Union Home Minister Amit Shah and MNS chief Raj Thackeray are expected to meet. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमित शाह अन् राज ठाकरेंची भेट होण्याची शक्यता; हालचाली वाढल्या, राज्याचं लागलं लक्ष

Amit Shah and Raj Thackeray: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे ५ सप्टेंबरला मुंबईत येत आहेत. ...

दिल्लीत मोठा सर्जिकल स्ट्राईक होणार; गँगस्टरांचा सफाया करा, अमित शहांचे आदेश निघाले - Marathi News | Home Minister Amit Shah's order issued; Bishnoi, bawana like Gangsters of Delhi will be wiped out, NIA started working | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दिल्लीत मोठा सर्जिकल स्ट्राईक होणार; गँगस्टरांचा सफाया करा, अमित शहांचे आदेश निघाले

टोळ्यांवर कारवाई करण्यासाठी MHA मध्ये अनेक उच्चस्तरीय बैठका झाल्या, 20 ते 25 ऑगस्ट दरम्यान MHA मध्ये 4 ते 5 बैठका झाल्या. ...