लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या, मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
लोबो, शिरोडकर, राणे दिल्लीत; मुख्यमंत्र्यांची अमित शाहांशी चर्चा - Marathi News | michael lobo subhash shirodkar and vishwajit rane in delhi cm pramod sawant discusses with amit shah | Latest goa News at Lokmat.com

गोवा :लोबो, शिरोडकर, राणे दिल्लीत; मुख्यमंत्र्यांची अमित शाहांशी चर्चा

मुख्यमंत्री सावंत, आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर हे दिल्लीत आहेत, पण ते एकत्र गेलेले नाहीत. ...

"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर - Marathi News | DMK MP Kanimozhi hits back at Amit Shah statement on Hindi language | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर

हिंदी भाषावादावरुन द्रमुक खासदार कनिमोळी करुणानिधी यांनी गृहमंत्री अमित शाह यांना प्रत्युत्तर दिलं आहे. ...

"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले - Marathi News | "Hindi is not the enemy of any language..."; Amit Shah once again spoke clearly on linguistics | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले

हिंदी भाषा कुठल्याही भारतीय भाषेची शत्रू नाही. हिंदी सर्व भारतीय भाषांची मित्र आहे असं शाह यांनी सांगितले. ...

"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी - Marathi News | "India has only 2 options..."; Pakistan's Bilawal Bhutto reaction after Amit Shah's statement, direct threat of war | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी

पाकिस्तानला शांतता हवी परंतु सिंधु जल करारावर भारताची कारवाई एका युद्धाच्या घोषणेसारखीच आहे असं विधान बिलावल भुट्टो यांनी केले आहे. ...

पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम - Marathi News | Amit Shah on Naxalite: Surrender, otherwise...Anti-Naxal campaign will continue even in monsoon; Amit Shah's ultimatum | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम

Amit Shah on Naxalite : 'नक्षलवाद्यांनी शस्त्रे खाली ठेवावीत. आत्मसमर्पण करण्याची यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही.' ...

सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले - Marathi News | Suspense Who will be the CM of Bihar Amit Shah spoke clearly, increasing the tension of Nitish Kumar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले

अमित शाह यांच्या या उत्तराने नितीश आणि त्यांच्या पक्षाचे टेन्शन वाढू शकते. जेडीयू सतत्याने  '२५ से ३०, फिर से नीतीश' असा प्रचार करत आहे. ...

केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल - Marathi News | When will the Indus Water Treaty with Pakistan be restored Amit Shah spoke clearly, gave such an answer that Shahbaz will lose his sleep amit shah reaction on indus water treaty | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल

Amit Shah Reaction On Indus Water Treaty : "आंतरराष्ट्रीय करार एकतर्फी रद्द करणे सोपे नसते. मात्र, आम्हाला तो स्थगित करण्याचा अधिकार होता आणि आम्ही तेच केले..." ...

Sangli: शिराळ्यात पारंपरिक नागपंचमीस परवानगी द्या; सत्यजीत देशमुख यांची अमित शाह यांच्याकडे मागणी - Marathi News | Allow traditional Nag Panchami in Shirala; MLA Satyajit Deshmukh demand to Union Home Minister Amit Shah | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: शिराळ्यात पारंपरिक नागपंचमीस परवानगी द्या; सत्यजीत देशमुख यांची अमित शाह यांच्याकडे मागणी

सकारात्मक निर्णय घेऊ ...