Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Amit shah, Latest Marathi News
अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला. अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. Read More
Maharashtra Political Crisis: सत्ता गमावल्यामुळे उद्धव ठाकरेंच्या डोक्यावर परिणाम झाला असल्याची शक्यता नाकारता येत नाही, असा पलटवार भाजपकडून करण्यात आला आहे. ...
अजित पवार यांच्या समवेत पुरेसे आमदार पक्षातून बाहेर पडले नाहीत म्हणून तीनच दिवसांत राजीनामा देऊन सत्ता साेडावी लागली. चाळीस आमदारांचा गट बनवून अजित पवार भाजपला मिळाले असते तर ताे धाेका नव्हता का? ...
राज ठाकरे यांना उद्धव यांच्या विरोधात उभे करून हिंदुत्वाच्या भूमिकेवरून त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत एखादी समारोपाची सभा वगळता मोदी प्रचारात उतरणार नाहीत. ...
अमित शाह यांनी गणेशोत्सवाच्या निमित्तानं शहरात येत 'मिशन मुंबई'चा श्रीगणेशा करत शिवसेनेला जमीन दाखवा असं आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे. तर आज भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मिशन बारामती हाती घेतले आहे. ...