लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या, मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
एकनाथ शिंदेंसाठी अमित शाह यांचं मराठीतून ट्विट; नरेंद्र मोदींनीही दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा! - Marathi News | Prime Minister Narendra Modi also wished Maharashtra CM Eknath Shinde on his birthday. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकनाथ शिंदेंसाठी अमित शाह यांचं मराठीतून ट्विट; नरेंद्र मोदींनीही दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज ५९ वा वाढदिवस आहे. ...

लोकसभेसाठी भाजपने ठोकला शड्डू, अमित शहांच्या उपस्थितीत कोल्हापुरात दहा हजार कार्यकर्त्यांचा मेळावा - Marathi News | Union Home Minister Amit Shah on his visit to Kolhapur, A gathering of ten thousand activists in the presence of Shah | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :लोकसभेसाठी भाजपने ठोकला शड्डू, अमित शहांच्या उपस्थितीत कोल्हापुरात दहा हजार कार्यकर्त्यांचा मेळावा

अमित शहा एक दिवसाच्या कोल्हापूर दौऱ्यावर ...

तुम्ही राहुल गांधींना 'पप्पू' नाही म्हणू शकत; अमित शहांनी काँग्रेसच्या दिग्गज नेत्याला फटकारले - Marathi News | amit shah, You can't call Rahul Gandhi 'Pappu'; Amit Shah slams Congress leader adhir ranjan chowdhury | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुम्ही राहुल गांधींना 'पप्पू' नाही म्हणू शकत; अमित शहांनी काँग्रेसच्या दिग्गज नेत्याला फटकारले

Amit Shah Statement: काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी आपल्या भाषणादरम्यान 'पप्पू' शब्दाचा उल्लेख केला होता. ...

मोदी-अमित शहा भेटीनंतर मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा, अधिवेशनानंतर शक्यता, राज्यपालांच्या नावांचीही चर्चा - Marathi News | Cabinet expansion discussion after Modi-Amit Shah meeting, possibilities after the session, governor's names also discussed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी-अमित शहा भेटीनंतर मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा, अधिवेशनानंतर शक्यता

Cabinet Expansion: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यात संसद भवनात झालेल्या प्रदीर्घ भेटीनंतर पुन्हा एकदा केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना उधाण आले आहे. ...

भाजपचा मास्टरस्ट्रोक प्लॅन! मिशन 2024 साठी '60-70' फॉर्म्युला तयार, अशी असेल रणनीती... - Marathi News | bjp master plan for lok sabha elections 2024 to minority community, pm narendra modi, amit shah, jp nadda | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपचा मास्टरस्ट्रोक प्लॅन! मिशन 2024 साठी '60-70' फॉर्म्युला तयार, अशी असेल रणनीती...

Loksabha Election 2024 : भाजप अल्पसंख्याकबहुल लोकसभा मतदारसंघात स्कूटर यात्रा काढणार आहे. ...

Maharashtra Politics: मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अमित शाहांशी चर्चा झाली का? देवेंद्र फडणवीसांची सूचक प्रतिक्रिया - Marathi News | dcm devendra fadnavis reaction over amit shah meet and cabinet expansion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अमित शाहांशी चर्चा झाली का? देवेंद्र फडणवीसांची सूचक प्रतिक्रिया

Maharashtra Politics: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा दिल्लीला गेले होते. ...

शिंदे-फडणवीस दिल्लीत, गृहमंत्र्यांची भेट; राज्यपाल अन् मंत्रीमंडळ विस्तारावर चर्चा? - Marathi News | Eknath Shinde-Fadnavis in Delhi, Home Minister amit shah's meeting; State cabinet decided on expansion? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिंदे-फडणवीस दिल्लीत, गृहमंत्र्यांची भेट; राज्यपाल अन् मंत्रीमंडळ विस्तारावर चर्चा?

दिल्लीमधील नॉर्थ ब्लॉक येथील केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या कार्यालयात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे महाराष्ट्रातील नेते एकत्र आले आहेत. ...

भाजपमध्ये मोठ्या बदलाची तयारी; काही केंद्रीय मंत्री संघटनेत पाठवणार - Marathi News | Preparing for a big change in BJP; Some central ministers will send to the organization | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपमध्ये मोठ्या बदलाची तयारी; काही केंद्रीय मंत्री संघटनेत पाठवणार

राष्ट्रीय टीममध्ये फेरबदलाची शक्यता ...